लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वडिलांनी डोक्यात पक्कड मारली, चाईल्ड लाईनला कॉल, गुन्हा दाखल - Marathi News | Father punched in the head, call child line, case filed in andheri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांनी डोक्यात पक्कड मारली, चाईल्ड लाईनला कॉल, गुन्हा दाखल

आगाशी यांनी मुलीची समजूत काढल्यावर तिने व्यवस्थित राहून शाळेत जाईन असे मान्य केले. ...

“मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी”; उद्धव ठाकरेंच्या ‘वंदे भारत’ प्रवासावरुन भाजपचा टोला - Marathi News | bjp taunts thackeray group chief uddhav thackeray over travelling in mao mumbai vande bharat express train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी”; उद्धव ठाकरेंच्या ‘वंदे भारत’ प्रवासावरुन भाजपचा टोला

BJP Vs Thackeray Group: कुठे आहे विकास? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटते, असे भाजपाने म्हटले आहे. ...

मावळात फुलले 'व्हॅलेंटाईन डे'साठी गुलाब; कसा मिळतोय गुलाबाला बाजारभाव - Marathi News | Roses for 'Valentine's Day' bloomed in the maval area; How is the market price of roses? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मावळात फुलले 'व्हॅलेंटाईन डे'साठी गुलाब; कसा मिळतोय गुलाबाला बाजारभाव

गुलाब फूल उत्पादनाचे माहेरघर, अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यात 'व्हॅलेंटाईन डे'ची जय्यत तयारी सुरू आहे. यावर्षी गुलाब फुलांचे जादा उत्पादन, मात्र मागणीत घट झाल्याने देशातील व परदेशातील बाजारपेठांमध्ये फुलांचे भाव पडले आहेत. ...

Poonam Pandey : "मला मारून टाका, फासावर चढवा..", सोशल मीडियावरील नेटकऱ्यांच्या टीकेवर पूनम पांडेची प्रतिक्रिया - Marathi News | Poonam Pandey reacts to netizens' criticism on social media, "Kill me, hang me." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Poonam Pandey : "मला मारून टाका, फासावर चढवा..", सोशल मीडियावरील नेटकऱ्यांच्या टीकेवर पूनम पांडेची प्रतिक्रिया

Poonam Pandey reaction on Social Media Hate : पूनम पांडेने सोशल मीडियावर मिळणाऱ्या द्वेषावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

रशियाचा अमेरिकेवर घणाघात! निवडणुकीच्या फायद्यासाठी इराक-सीरियात हल्ले केल्याचा आरोप - Marathi News | Russia accuses USA president Joe biden of boosting elections through syria iraq attacks war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा अमेरिकेवर घणाघात! निवडणुकीच्या फायद्यासाठी इराक-सीरियात हल्ले केल्याचा आरोप

अमेरिकेने नुकतेच इराणच्या IRGC आणि संलग्न गटांच्या डझनभर लष्करी तळांवर केले हवाई हल्ले ...

"कायद्याच्या दृष्टीने सर्वजण एक समान", मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना उच्च न्यायालयाने ठोठावला दंड! - Marathi News | Karnataka CM Siddaramaiah fined, asked to appear before court for demanding K S Eshwarappa's arrest in 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कायद्याच्या दृष्टीने सर्वजण एक समान", मुख्यमंत्र्यांना उच्च न्यायालयाने ठोठावला दंड!

उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना 6 मार्च रोजी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. ...

आल्याचा चहा प्यायले असालच, कांद्याचा चहा सेवन करून बघा; फायदे इतके की वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Amazing health benefits of onion tea in winter | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आल्याचा चहा प्यायले असालच, कांद्याचा चहा सेवन करून बघा; फायदे इतके की वाचून व्हाल अवाक्...

कांद्याचा चहा हा आयुर्वेदात एक औषधी मानलं जातं. जर हिवाळ्यात तुम्ही कांद्याचा चहा घेतला तर तुम्हाला थंडी वाजणार नाही. ...

"ज्या अजित पवारांचं नाव घेत PM मोदींनी..."; प्रियंका चतुर्वेदी यांचा हल्लाबोल, केला थेट सवाल - Marathi News | lokmat parliamentary awards 2023 priyanka chaturvedi about corruption Ajit Pawar attacked asked a question to central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्या अजित पवारांचं नाव घेत PM मोदींनी..."; प्रियंका चतुर्वेदी यांचा हल्लाबोल, केला थेट सवाल

Lokmat Parliamentary Awards 2023: ...तर मग आज पंतप्रधानांनी अजित पवारांवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप संपले आहेत का?  ...

नोकरीचं आमिष दाखवून भेटायला बोलावलं, शारीरिक संबंध प्रस्थापित केले अन्...; तरुणीसोबत भयंकर घटना - Marathi News | Invited to meet with the lure of a job established physical relations A terrible incident with a young girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीचं आमिष दाखवून भेटायला बोलावलं, शारीरिक संबंध प्रस्थापित केले अन्...; तरुणीसोबत भयंकर घटना

ज्या तरुणीवर हल्ला करण्यात आला ती मूळची सिक्कीम येथील रहिवासी असल्याचे समजते. ...