लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस - Marathi News | Political use of Marathi by Uddhav Thackeray: Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस

‘त्यांच्या’ मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात; मुंबई महापालिका निवडणुकीमुळेच खल ...

मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Big news: Beed police arrest Vijay Pawar, Prashant Khatokar for sexually harassing a student | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बीड शहरातील नामांकित उमाकरण शैक्षणिक संकुल येथे 17 वर्षाची मुलगी शिक्षण घेत होती. 30 जुलै 2024 ते २५ मे २०२५ यादरम्यान विजय पवार व प्रशांत खाटोकर यांनी विद्यार्थ्यीनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला होता. ...

एनर्जी ड्रिंक्स की एनर्जी ‘डाऊन’ - Marathi News | Energy drinks or energy 'down'? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एनर्जी ड्रिंक्स की एनर्जी ‘डाऊन’

जकाल अनेक तरुण आणि किशोरवयीन मुले खेळताना किंवा सहजच मोठ्या प्रमाणावर ऊर्जादायक पेये (एनर्जी ड्रिंक) घेताना दिसतात. ...

मान्सूनला आली लहर, त्याने केला कहर! - Marathi News | The monsoon wave came, it wreaked havoc! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सूनला आली लहर, त्याने केला कहर!

वामान खात्याच्या अंदाजांवरील विनोदांवर हल्ली कोणीही हसत नाही, एवढे हवामानाचे फसणारे अंदाज अंगवळणी पडले आहेत. ...

दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार? - Marathi News | Will the two Thackerays come together or will the decision change? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?

मातृभाषा व प्रादेशिक भाषेला उत्तेजन व महत्त्व दिले पाहिजे, असे राष्ट्रीय भाषा धोरणात सांगितले आहे. ...

त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ? - Marathi News | They voted from home on their mobile phones, when will their numbers be available? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?

बिहारमधील पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण या तीन जिल्ह्यांतील सहा नगरपरिषदांमध्ये शनिवारी मोबाइल फोनच्या ॲपचा वापर करून मतदान करण्यात आले. ...

रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा - Marathi News | iPhone stolen for reel; Phone owner's throat slit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

केवळ आयफोन चोरण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी एका तरुणाचा गळा चिरून व डोके विटेने ठेचून अतिशय क्रूरपणे हत्या केली. ...

‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू - Marathi News | What caused the death of 'Kanta Laga' fame Shefali? Her condition deteriorated, she died before being admitted to the hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

गुजरातमधील अहमदाबाद येथे १५ डिसेंबर १९८२ रोजी जन्मलेल्या शेफालीच्या २००२ मधील ‘कांटा लगा...’ या गाण्याला युट्युबवर १०० मिलियन व्ह्यूज आहेत. ...

आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून - Marathi News | First he was hit by a car, then stabbed with a weapon; Police officer murdered in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून

नवसारी टी पाॅइंट ते चांगापूर फाट्यादरम्यान शनिवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास हा रक्तरंजित थरार घडला. अंगावर शस्त्राने भोसकल्याचे तब्बल १२ पेक्षा अधिक खोल घाव आहेत. ...