लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरुन जोरदार चर्चा सुरू होती. काल रात्री यावरुन निवडणूक आयोगाने निकाल दिला असून खासदार शरद पवारांना धक्का दिला आहे. ...
अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय वंशाच्या तरुणांच्या सातत्याने येणाऱ्या मृत्यूंच्या बातम्यांमुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा ... ...
मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीची आई आणि रविंद्र महाजनींच्या पत्नी माधवी महाजनी यांनी लिहिलेलं 'चौथा अंक' हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात गश्मीर महाजनीने त्याच्या बालपणीचा एक प्रसंग सांगितला आहे. ...