लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मार्केट यार्ड बाजारात सध्या लसणाची आवक कमी होत असून, तुटवडा जाणवत आहे. घाऊक बाजारात ३५० रुपये प्रतिकिलो भाव असून, किरकोळ बाजारात ४०० रूपये प्रतिकिलो भावाने विक्री केली जात आहे. यामुळे सामान्यांच्या आवाक्याबाहेर लसूण गेला असल्याने गृहिणींना लसणाची फोट ...
Uttarakhand Uniform Civil Code Bill: समान नागरी कायदा पारित करणारं उत्तराखंड हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्य विधानसभेत समान नागरी कायदा पारित झाल्याबाबत राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ...
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ...