लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शासनाच्या नियमानुसार १० मि.लि. अचूकतेचे इलेक्ट्रॉनिक वजन-काटे वापरणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर दूध फॅटसाठी २० मि.लि दूध घेऊन तपासणी केल्यानंतर ते दूध परत देणे बंधनकारक आहे. ...
Goa Crime News: मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकात बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी तीन लाखांचा गांजा जप्त करुन एका सव्वीस वर्षीय युवकाला अटक केली. मुरुगुराज दिनेश असे संशयिताचे नाव असून, तो मूळ तामिळनाडू राज्यातील आहे. ...
Congress Vs State Mahayuti Govt: शेतकऱ्यांमध्ये सरकार विषयी प्रचंड चीड निर्माण झालेली असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला शेतकरी धडा शिकवेल, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Jalgaon News: भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र भगवान उर्फ बाळू मोरे (६०) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...