लष्करातील नर्स सेलिना जॉन यांना लग्न झाल्यामुळे लष्करी नर्सिंग सेवेतून काढून टाकण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने सेलिना यांच्या बडतर्फीला ‘लिंगभेद आणि असमानतेचे मोठे प्रकरण’ म्हटले आहे. ...
बुलढाणा जिल्ह्यातील खापरखेड, सोमठाणा येथे भगवान नाडे यांच्या शेतातील मंदिरामध्ये एकादशीनिमित्त भगर, आमटीचा प्रसाद खाल्ल्यामुळे ४०० जणांना त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. ...
रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-१ च्या सरकत्या जिन्याजवळ दोन मोठे बॉक्स असल्याचे सफाई कामगाराने पाहिले. त्याने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला बोलावून घेतले. या पथकाने बॉक्सची तपासणी केली. ...
सुगनेगाव, घोन्सा या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघिणीचा वावर आहे. मध्यंतरी याच वाघिणीचे दोन बछडे भुकेने व्याकूळ होऊन सुकनेगाव येथील एका तलाव परिसरात मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर ही वाघीण एका बछड्याला घेऊन याच परिसरात फिरत आहे. ...
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि बांधकाम सचिव संजय दशपुते यांना प्रस्तुत प्रतिनिधीने प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. ...
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना हा विषय फारसा कठीण वाटत नाही; पण कला आणि वाणिज्य शाखांतील विद्यार्थ्यांसाठी टेन्शन देणारा असताे. मात्र बुधवारचा पेपर शाखानिहाय फरकापेक्षा लेखनाच्या गतीवर अवलंबून ठरला. ...
जे. पी. नड्डा यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान अंधेरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, पुढील १०० दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांच्या काळात देशाला प्रगतीच्या दिशेने नेले आहे. ...