स्मार्टफोन असो वा लॅपटॉप हॅकिंगची समस्या जिकडेतिकडे आढळते. सेलिब्रेटी असो वा सर्वसामान्य सर्वांना याचा फटका बसला आहे. मोठे आर्थिक नुकसान आणि मनस्ताप सहन करावा लागला आहे. ...
सिएटलमधील भारताचे महावाणिज्य दूत प्रकाश गुप्ता यांची या सोहळ्यास उपस्थिती होती. २० टक्के शुल्क लावल्यानंतर वॉशिंग्टनमधील सफरचंदांची भारताला होणारी निर्यात घसरली होती. ...
या ॲप आणि वेबसाइटवर ‘पेमेंट गेटवे’च्या पर्यायात हे फीचर सर्वांत वरच्या बाजूला दिसेल. ‘आय पे ऑटो पे’ असे त्याचे नाव आहे. याद्वारे बुक केल्यानंतर तात्काळ पैसे भरण्याची गरज नाही. यात पैसे केवळ ब्लॉक होतील. ...
या अहवालासाठी देशातील १८ ते २९ या वयोगटातील २४ हजारहून अधिक तरुण-तरुणींची मते जाणून घेण्यात आली. यात ६४ टक्के तरुण तर ३६ टक्के तरुणींचा समावेश करण्यात आला होता. सहभागी झालेल्यांपैकी ६६ टक्के तरुण-तरुणी ग्रामीण भागातील होत्या. ...
उद्योगपतींनी सरकारला घेरले असून, भरती सुरू केल्यानंतर ते पेपर फोडतात. तुम्हाला त्रास दिला जात आहे. कितीही जोरात ओरडा, तुम्हाला रोजगार मिळणार नाही. सरकारला मागासवर्गीय, आदिवासी आणि दलितांना पदोन्नती नको आहे, असे राहुल गांधी म्हणाले. ...