लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शिक्षकांना दिलासा, मनसेच्या मागणीला यश; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काढलं पत्र - Marathi News | Relief to teachers, success to MNS demand; Letter issued by Chief Electoral Officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांना दिलासा, मनसेच्या मागणीला यश; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काढलं पत्र

बीएमसी आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी तातडीने एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...

१५ वर्षांपूर्वी थोडक्यात बचावला होता अक्षय कुमार, 'ब्लू'च्या शूटिंगवेळी घडला होता जीवघेणा प्रसंग - Marathi News | Akshay Kumar Horrific Death Experience While Shooting Movie Blue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१५ वर्षांपूर्वी थोडक्यात बचावला होता अक्षय कुमार, 'ब्लू'च्या शूटिंगवेळी घडला होता जीवघेणा प्रसंग

Akshay Kumar : अक्षय कुमारचा २००९ साली ब्लू हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. मात्र यातील गाणी खूप लोकप्रिय झाली होती. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला एका जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. ...

...आणि सिद्धार्थ जाधव मुख्यमंत्री शिंदेंच्या पाया पडला, पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Siddharth Jadhav take blessing from cm eknath shinde and dcm devendra fadnavis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...आणि सिद्धार्थ जाधव मुख्यमंत्री शिंदेंच्या पाया पडला, पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल

सिद्धार्थ जाधवचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झालाय. सिद्धार्थ मुख्यमंत्री शिंदेंच्या पाया पडला आहे. ...

यंदा सर्वाधिक पगारवाढ मिळणार; पण कुठे? कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचे वेध - Marathi News | This year will get the highest salary increase But where Employees want salary increment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदा सर्वाधिक पगारवाढ मिळणार; पण कुठे? कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचे वेध

प्रमुख देशांच्या तुलनेत देशातील स्थिती कशी, जाणून घ्या... ...

अमेरिकेचा ५० वर्षांनंतर चंद्रावर नवा विक्रम! पहिले खाजगी अंतराळयान दक्षिण ध्रुवावर उतरवले - Marathi News | America Odysseus spacecraft touches down on the moon after 50 years of Apollo 17 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा ५० वर्षांनंतर चंद्रावर नवा विक्रम! पहिले खाजगी अंतराळयान दक्षिण ध्रुवावर उतरवले

१९७२ नंतर पुन्हा एकदा अमेरिकेचे एखादे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाले आहे ...

प्रसिद्धी मिळाल्यानंतर शाहरुख जुन्या मित्राला विसरला? 'राजू बन गया जंटलमन'च्या विवेक वासवानींचा खुलासा - Marathi News | Vivek Vaswani opens up about his friendship with shahrukh khan says havent spoken in 4 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्धी मिळाल्यानंतर शाहरुख जुन्या मित्राला विसरला? 'राजू बन गया जंटलमन'च्या विवेक वासवानींचा खुलासा

शाहरुखकडे १७ फोन आहेत पण गेल्या चार वर्षांपासून आम्ही संपर्कात नाही, विवेक वासवानी काय म्हणाले? ...

वर्क फ्रॉम होमच्या नावावर फसवणूक; २३ राज्यातील १६० जणांना गंडवले, कोट्यवधींना लुटले - Marathi News | fraud in the name of work from home; 160 people were cheated in 23 states, crores were robbed, what is the exact case? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वर्क फ्रॉम होमच्या नावावर फसवणूक; २३ राज्यातील १६० जणांना गंडवले, कोट्यवधींना लुटले

नेमकं प्रकरण काय?, जाणून घ्या... ...

पतीलाच ५००० पोटगी देणार पत्नी; कौटुंबिक न्यायालयाचा महत्वाचा आदेश - Marathi News | Wife to pay 5000 alimony to her husband; Important Order of Family Court indore | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पतीलाच ५००० पोटगी देणार पत्नी; कौटुंबिक न्यायालयाचा महत्वाचा आदेश

पती बेरोजगार असल्याने त्याच्या भरण-पोषणासाठी दर महिन्याला ५००० रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ...

ना फाशी, ना विषारी इंजेक्शन थेट नायट्रोजन गॅसने मारले जातेय; अमेरिकेत कठोर शिक्षेला विरोध - Marathi News | Alabama death row inmate Alan Eugene Miller to be executed by nitrogen gas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना फाशी, ना विषारी इंजेक्शन थेट नायट्रोजन गॅसने मारले जातेय; अमेरिकेत कठोर शिक्षेला विरोध

२५ जानेवारीला प्रथमच केनेथ स्मिथ या व्यक्तीला नायट्रोजन गॅसद्वारे मृत्युदंड देण्यात आला होता आणि तिथे उपस्थित लोकांनी सांगितले की स्मिथला अनेक मिनिटे धक्के बसत राहिले आणि तो २२ मिनिटे तडफडत गेेला. ...