लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बड्या IT कंपनीतील नोकरी सोडून 'ती' सैन्यात दाखल; लेफ्टनंट म्हणून होणार रूजू  - Marathi News | Vaishnavi Kamal Kishore Gabhane, a girl from Nagpur, has joined the Indian Defence Service as a Lieutenant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बड्या IT कंपनीतील नोकरी सोडून 'ती' सैन्यात दाखल; लेफ्टनंट म्हणून होणार रूजू 

आता ती १ एप्रिलपासून गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण घेणार आहे ...

भाईंदर येथील मेट्रो कारशेडसाठी तब्बल ९ हजार ९०० झाडांची कत्तल  - Marathi News | As many as 9,900 trees were cut down for the metro car shed in Bhayander. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर येथील मेट्रो कारशेडसाठी तब्बल ९ हजार ९०० झाडांची कत्तल 

मेट्रो कारशेडचे काम सुरु करण्यासाठी एमएमआरडीए ने गेल्या वर्षी सदर डोंगर पट्ट्यात असलेली  १ हजार ४०६ झाडे ही कारशेडच्या उभारणीत अडथळा ठरत असल्याने ती काढून टाकण्याची परवानगी मीरा भाईंदर महापालिके कडे मागितली होती . ...

चंद्रावर पुन्हा तिरंगा फडकणार; ISRO ने सुरू केली Chandrayaan-5 मोहिमेची तयारी... - Marathi News | ISRO Chandrayaan-5: India's tricolor will fly again on the moon; ISRO has started preparations for the Chandrayaan-5 mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर पुन्हा तिरंगा फडकणार; ISRO ने सुरू केली Chandrayaan-5 मोहिमेची तयारी...

ISRO Chandrayaan-5 :केंद्र सरकारने चांद्रयान-5 मोहिमेला परवानगी दिली आहे. ...

चोरावर मोर! ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाच तरुणाने गंडवले, हजारो रुपये वसूल केले    - Marathi News | Peacock on the thief! The young man cheated the person who tried to cheat him online, recovered thousands of rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोरावर मोर! ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाच तरुणाने गंडवले, पैसेही वसूल केले   

Cyber Crime News: ऑनलाइन, फोन कॉल करून गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांचं प्रमाण मागच्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र अशी फसवणूक करणाऱ्या डिजिटल चोरालाच एका तरुणाने चातुर्याचा वापर करून गंडवल्याची घटना समोर आली आहे. ...

PM मोदींच्या पॉडकास्टनंतर पाकिस्तानची फडफड सुरू; माजी उच्चायुक्तांनी गरळ ओकली - Marathi News | Former Pakistan High Commissioner Abdul Basit reaction on Narendra modi Podcast statement on Pakistan India Relation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदींच्या पॉडकास्टनंतर पाकिस्तानची फडफड सुरू; माजी उच्चायुक्तांनी गरळ ओकली

नवाज शरीफ यांनी भारताने जी मागणी केली त्याचा स्वीकार करत नवी दिल्लीत कुठल्याही फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतली नाही असंही अब्दुल बासित यांनी सांगितले. ...

'एकनाथ शिंदेंजी, तारीख, वेळ आणि किती बुलडोजर आणायचे सांगा'; भाजप आमदाराचे मोठे विधान  - Marathi News | MLA T Raja Singh demanded to Eknath Shinde the removal of Aurangzeb's kabar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एकनाथ शिंदेंजी, तारीख, वेळ आणि किती बुलडोजर आणायचे सांगा'; भाजप आमदाराचे मोठे विधान 

भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा सिंह यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात एक विधान केले.  ...

Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीचा वाद तापला...! नागपूरात २ गटात तणाव; पोलिसांना धक्काबुक्की - Marathi News | Controversy over Aurangzeb tomb: Tension between 2 groups in Nagpur; Police investigate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :औरंगजेबाच्या कबरीचा वाद तापला...! नागपूरात २ गटात तणाव; पोलिसांना धक्काबुक्की

Violence Erupts In Nagpur: महालात तणाव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांनी शांतता बाळगावी, असे आवाहन केले. ...

सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार, AI तंत्रज्ञानावर ५०० कोटी खर्च करणार; अजित पवारांची माहिती - Marathi News | Government will provide relief to farmers, spend Rs 500 crore on AI technology; Ajit Pawar's information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार, AI तंत्रज्ञानावर ५०० कोटी खर्च करणार; अजित पवारांची माहिती

शेती हा राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमातील महत्वाचा घटक आहे. म्हणूनच या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी ९ हजार ७०० कोटीची भरीव तरतूद केली आहे, असंही अजित पवार म्हणाले. ...

शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश - Marathi News | High Court orders government to pay sugarcane FRP lump sum to farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने जुना आदेश रद्द केला आहे. ...