काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी वंचित, बहुजन, भटके व अल्पसंख्याकांना किती स्थान दिले, याचे उत्तर द्यावे. यावेळी उमेदवार नरसिंग उदगीरकर, संतोष सूर्यवंशी, डी.एन. नरसिंगे, अण्णा जाधव, प्रा. राजेंद्र ढवळे, श्याम कांबळे उपस्थित होते. ...
महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी संध्याकाळी कोटेचा यांनी त्यांचे पॉडकास्ट मराठीत लाँच केले. घाटकोपरमधील भटवाडी येथील समाज कल्याण केंद्रात ते प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्याशी संवाद साधत होते. ...
नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यामधील मारहाणीच्या घटना नवीन नाहीत. मात्र या घटना घडू नयेत यासाठी रुग्णालय प्रशासनने अत्यावश्यक पावले उचलण्याची गरज असल्याचे या रुग्णालयातील परिचारिकांनी सांगितले. ...
सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंगळवार (दि.७)रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून सदर दिवशी म्हणजे, मंगळवारी अमावस्या आहे. ...
अखेर संजय निरुपम यांच्या शिवसेनेत येण्याचा मुहूर्त ठरला आहे. ते शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. ...
बारामती येथे भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी हि टीका केली.त्या पुढे म्हणाल्या सुळे यांच्या कार्यअहवालात ‘अजितदादां’नी केलेलीच कामे दाखविण्यात आली आहेत.त्यामुळे तो कार्यअहवाल नक्की कोणाचा,असा प्रश्न पडतो,असे चित्रा वाघ म्हणाल्या. ...
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज गुरुवार (दि.२) रोजी खा. सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी मोदी सरकारवर आणि त्यांनी राबवलेल्या धोरणांवर सडकून टीका केली. ...