CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
वारंवार पाठपुरावा करूनही मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर मुंबई महापालिकेने आता बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. ...
गांधी कुटुंबीयांच्या वतीने अमेठी आणि रायबरेली या दोन प्रतिष्ठित मतदारसंघांची देखरेख करणारे शर्मा हे प्रमुख व्यक्ती आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने यावेळी विश्वास ठेवला आहे. ...
अनेकांना असाही प्रश्न पडतो की, वयानुसार आपलं वजन किती असायला हवं? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
PPF Vs NPS: पीपीएफ आणि एनपीएस या दीर्घकालीन बचत योजना आहेत, या निवृत्तीसाठी पैसे वाचवण्यासाठी चांगला पर्याय आहेत. हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. ...
पुण्यात आज ३६ ते ४१.७ अंश कमाल तापमानाची नोंद होण्याचा अंदाज देण्यात आला असून विदर्भ मराठवाड्यात ४५ अंशांपर्यंत तापमान जात आहे. ...
आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेलगत असलेल्या गावातील नागरिकांसमाेर निर्माण झाला पेच ...
अजित पवार गटाचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये तसेच शिंदेसेनेचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्येही भाजपच्या नेत्यांना पाठविण्यात आले आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांत झालेल्या मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीप्रमाणेच आहे. ...
Loksabha Election - कणकवली येथे जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपासह अमित शाह, नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...
Wipro Azim Premji : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत. ...