डीपफेक व्हिडीओवर कारवाई न करण्यास वकिलांच्या ‘लॉयर्स व्हॉइस’ संघटनेने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत डीपफेक व्हिडीओ प्रसारित करणे थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली. ...
अमोल कीर्तिकर यांच्याकडे एकूण ११ कोटी ७७ लाख रुपयांची मालमत्ता असून, त्यापैकी दोन कोटी ४४ लाखांची जंगम, तर नऊ कोटी ३३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ...
आयोगाने पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर ११ दिवसांनी सुधारित टक्केवारी जाहीर केली. तर दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर ४ दिवसांनी सुधारित टक्केवारी जाहीर केली आहे. ...
कॉक्स अँड किंग्स कंपनीच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणातील आरोपी २०२० पासून कारागृहात आहेत. त्यांची जामिनावर सुटका करताना न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव कुणाल उर्फ बॅटरी सुनिल कन्हेरे (२२, आयसी चौक) असे आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता व त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होते. ...