लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धीरज साहूंचे पैसे परत मिळणार?; जप्त केलेल्या ३५१ कोटींचे IT विभाग काय करणार...जाणून घ्या - Marathi News | Will Dheeraj Sahu get his money back?; What the IT department will do with the confiscated 351 crore...Lets Know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धीरज साहूंचे पैसे परत मिळणार?; जप्त केलेल्या ३५१ कोटींचे IT विभाग काय करणार...जाणून घ्या

आयकर विभागाच्या (आयटी विभाग) पथकाने धीरज साहू यांच्याशी संबंधित असलेल्या जागेवर ६ डिसेंबर रोजी एकाच वेळी छापे टाकले होते. ...

"सरेंडर करा अन् स्वत:चा जीव वाचवा"; IDF ने हमासच्या मोठ्या कमांडरचा केला खात्मा - Marathi News | emad krikae commander of hamas shejaiya battalion eliminated by israel defense forces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"सरेंडर करा अन् स्वत:चा जीव वाचवा"; IDF ने हमासच्या मोठ्या कमांडरचा केला खात्मा

Israel-Hamas War : गाझामधील खान युनिस शहरात इस्रायली सैनिक आणि हमासमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. गेल्या 24 तासांत इस्रायलच्या लष्करी कारवाईत 300 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, तर 550 हून अधिक जखमी झाले आहेत. ...

खायला अन्न नाही, पोटं खपाटीला अन् हाडाची झाली काडं... संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेचा अहवाल - Marathi News | report said that the number of malnourished citizens is increasing day by day as millions of citizens lose their livelihoods due to climate change | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खायला अन्न नाही, पोटं खपाटीला अन् हाडाची झाली काडं... संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेचा अहवाल

हवामान बदल यामुळे लाखो नागरिकांची रोजीरोटी गेल्याने कुपोषित राहणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे. ...

कृषीदूत-पणन संचालक केदारी जाधव : आत्महत्या केल्याने प्रश्न सुटतात का? - Marathi News | lokmat agro special krushidoot series maharashtra state Marketing Director kedari jadhav biography | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मी ज्या विभागात काम करतो तिथे तक्रारी कमी करण्याचा प्रयत्न करतो

सहकाराचं माहेरघर म्हणजे कोल्हापूर होय. सहकारातली खरी ताकद मला कोल्हापुरात काम करत असताना कळाली. ...

सरकार सकारात्मक, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणारच - आमदार प्रविण दरेकर - Marathi News | The government is positive, the issue of reservation for Marathas will be resolved - MLA Pravin Darekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकार सकारात्मक, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणारच - आमदार प्रविण दरेकर

आम्ही पण महापालिकेत शिवसेनेसोबत होतो, तेव्हा आमचीही चौकशी होईल, असे दरेकर म्हणाले.  ...

राजकीय हेतूनं मुंबई महापालिकेच्या कामाची चौकशी; आमदार सचिन अहिरांची टीका - Marathi News | Investigation of the work of BMC for political purposes; Criticism of MLA Sachin Ahir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय हेतूनं मुंबई महापालिकेच्या कामाची चौकशी; आमदार सचिन अहिरांची टीका

मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात असताना सत्ताधारी पक्षातील आमदार ठाणे, कल्याणची चौकशी बघताहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही यापूर्वी लावलेला आहे असं सचिन अहिर यांनी सांगितले. ...

"आता, ते अधिकार माझ्याकडे"; धर्मवीर २ सिनेमाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान - Marathi News | "Now, I have that right"; Chief Minister Eknath Shinde's big statement regarding Dharamveer 2 movie | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता, ते अधिकार माझ्याकडे"; धर्मवीर २ सिनेमाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ठाणे येथे गेल्याच महिन्यात धर्मवीर २ सिनेमाचा मुहूर्त साधण्यात आला ...

मराठी पाट्यांसाठी टाळाटाळ, १५०० दुकानदारांवर गंडांतर ? - Marathi News | Avoidance for Marathi plates 1500 shopkeepers are being slandered in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी पाट्यांसाठी टाळाटाळ, १५०० दुकानदारांवर गंडांतर ?

महानगरपालिकेच्या पथकाच्या २० हजार दुकानांना भेटी. ...

सासूच्या प्रेमात पडला जावई, रात्री भेटायला गेला अन् कुटुंबियांनी रंगेहाथ पकडलं... - Marathi News | Son-in-law fell in love with mother-in-law, went to visit at night and was caught red-handed by the family | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सासूच्या प्रेमात पडला जावई, रात्री भेटायला गेला अन् कुटुंबियांनी रंगेहाथ पकडलं...

यावेळी या तरूणाला गावातील लोकांनी रंगेहाथ पकडलं आणि त्याला झाडाला बांधलं. ...