हरीश नरसिंगराव दोरसटवार (५५, मोहननगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. तक्रारीनुसार १ मे रोजी हरीश दूध घेण्यासाठी एका दुकानात गेले असता तेथे समोरच संजय बुर्रेवार बसून होते. दुकानदाराशी बोलताना दोरसटवारने अगोदरचा नगरसेवक तांबे खूप चांगला होता असे म्हटले. ...
रेल्वे गाड्या अथवा स्थानकावर खाद्य पदार्थ विकण्यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)कडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, विविध रेल्वे गाड्यांमध्ये अनेक जण कोणतीही परवानगी न घेता दर्जाहिन खाद्यपदार्थ विकून प्रवाशांच्या आरोग्याशी ...
या गुन्ह्याचा तपास रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर हे करत होते. या खूनप्रकरणातील आराेपीचा शाेध घेण्याची सूचना पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केली हाेती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने या घटनास्थळाची पाहणी केली हाेत ...