लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हुंड्यासाठी विवाहितेचा खून; आरोपीस १३ वर्षांचा कारावास - Marathi News | Killing a married woman for dowry 13 years imprisonment for the accused | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हुंड्यासाठी विवाहितेचा खून; आरोपीस १३ वर्षांचा कारावास

१५ हजारांचा दंड : निलंगा न्यायालयाचा निकाल.  ...

दुचाकी रस्त्याच्या संरक्षक कठच्यावर आदळली, छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एक जण ठार, दोघे गंभीर - Marathi News | The bike hit the guardrail of the road, One person killed, two seriously from Chhtrapati Sambhajinagar district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकी रस्त्याच्या संरक्षक कठच्यावर आदळली, छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एक जण ठार, दोघे गंभीर

हा अपघात १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला. ...

एक रुपयाची कमाल, रब्बीतही विक्रमी सहभाग - Marathi News | crop insurance scheme Last year 7000 farmers participated this year 62000 farmers participated | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एक रुपयाची कमाल, रब्बीतही विक्रमी सहभाग

पीक विमा योजना; गतवर्षी सात हजार, यंदा ६२ हजार शेतकरी सहभाग ...

महिलेची आत्महत्या, पती-मुलाविरूद्ध गुन्हा! - Marathi News | Woman suicide crime against husband and son | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महिलेची आत्महत्या, पती-मुलाविरूद्ध गुन्हा!

पती चारित्र्यावर संशय घेत असे. तर मुलगा पैसे मागत असल्याने त्या दोघांना कंटाळून मृतक महिलेने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.  ...

उच्चशिक्षण संचालकांनी घेतली नाविन्यपूर्ण व रोजगारक्षम अभ्यासक्रमाची माहिती - Marathi News | The Director of Higher Education took information about the innovative and employable curriculum | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उच्चशिक्षण संचालकांनी घेतली नाविन्यपूर्ण व रोजगारक्षम अभ्यासक्रमाची माहिती

कुलगुरुंशी चर्चा : डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची गोंडवाना विद्यापीठाला भेट. ...

 नवी मुंबईत वाढणार हिरे-माणकांची चकाकी - Marathi News | The glitter of diamonds and rubies will increase in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : नवी मुंबईत वाढणार हिरे-माणकांची चकाकी

दोन हजार कोटींचे विकसित होतेय दुसरे ज्वेलरी पार्क : जुईनगरच्या जागेला पसंती. ...

मंगळसूत्र, गंठण पळवणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या - Marathi News | Jewellery worth Rs 3 lakh has been recovered from the accused | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मंगळसूत्र, गंठण पळवणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

आरोपींकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  ...

रतन टाटा यांना धमकी देणाऱ्या तरुणाचा शोध लागला! - Marathi News | The young man who threatened Ratan Tata was found | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रतन टाटा यांना धमकी देणाऱ्या तरुणाचा शोध लागला!

याप्रकरणी अटक केलेला तरुण उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. ...

"पंतप्रधान मोदींनी 2002 मध्ये धडा शिकवला होता..."; अमित शाह यांनी करून दिली गुजरात दंगलीची आठवण - Marathi News | Prime Minister Modi taught a lesson to rioters in 2002 Amit Shah recalled the Gujarat riots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदींनी 2002 मध्ये धडा शिकवला होता..."; अमित शाह यांनी करून दिली गुजरात दंगलीची आठवण

शाह म्हणाले, “2002 मध्ये, दंगली झाल्या आणि त्यानंतर, मोदी साहेबांनी असे पुन्हा होऊ नये, यासाठी धडाही शिकवला. त्यानंतर दंगली झाल्या का? 2002 मध्ये दंगेखोरांना असा धडा शिकवला की, आजपर्यंत गुजरातमध्ये पुन्हा दंगे करण्याची कुणाची हिंमत झाली नाही." ...