अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Nuksan Bharpayee : मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अजूनही शासकीय मदतीची वाट पाहत आहेत. शासनाने जाहीर केलेल्या ३ हजार १८२ कोटी रुपयांपैकी केवळ ९०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. उर्वरित मदत ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेत अडकली आहे ...
आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला आता आणखी एक मोठा झटका बसला आहे. ...
मुंबई, दिल्ली, बिहारमधून तिघांना बेड्या; आठ काेटींची माया जमवल्यानंतर अडकले जाळ्यात ...
दक्षिण मुंबईतील जेकब सर्कलजवळील धोबी घाटावर कपडे धुणाऱ्यांना पर्यायी जागा दिली आहे. ...
गुगलला या निर्देशावर काही तांत्रिक मर्यादा किंवा आक्षेप असतील, तर ते शपथपत्र दाखल करू शकतात. ...
एजाज खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता पवित्रा पुनियाला तिचं खरं प्रेम मिळालं आहे. पवित्रा पुनिया लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात हंगेरी येथे बैठक होणार होती. ...
गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ला एक ते दोन तास उशीर होत आहे. ...
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या जोडप्याने लाडकी लेक दुआचा चेहरा दाखवला आहे. दीपिका आणि रणवीरने पहिल्यांदाच दुआसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. ...
याबद्दलचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...