लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"१२-१२ जागा घ्याव्यात म्हणजे आम्हाला १२ वाजवता येतील", रामदास आठवलेंचा महाविकास आघाडीला टोला  - Marathi News | "12-12 seats should be taken so that we can play 12", Ramdas Athawale told the Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१२-१२ जागा घ्याव्यात म्हणजे आम्हाला १२ वाजवता येतील", रामदास आठवलेंचा आघाडीला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सर्व पैलवान एकत्र आले आहेत. मात्र, सर्व पैलवानांना आम्ही चितपट करू, असा इशारा सुद्धा रामदास आठवले यांनी दिला. ...

‘पेसो’ अधिकाऱ्याच्या घरातून आढळली गैरकारभाराची कागदपत्रे; ‘मिडलमॅन’ देशपांडेकडे सोन्याची बिस्कीटे, चांदीचे दागिने - Marathi News | Mismanagement documents found in the house of 'Peso' officer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पेसो’ अधिकाऱ्याच्या घरातून आढळली गैरकारभाराची कागदपत्रे; ‘मिडलमॅन’ देशपांडेकडे सोन्याची बिस्कीटे, चांदीचे दागिने

सीबीआयच्या पथकाने आरोपींच्या घराची कसून तपासणी केली व एका अधिकाऱ्याच्या घरातून या प्रकरणासोबत इतर काही बाबींशी निगडीत गैरकारभाराची कागदपत्रे सापडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

छापे टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला; घटनास्थळावरून पळ काढावा लागला! - Marathi News | Enforcement Directorate team attacked amid raids at TMC leader's house in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छापे टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला; घटनास्थळावरून पळ काढावा लागला!

ईडीचे अधिकारी निमलष्करी दलांसह अधिकारी कथित रेशन वितरण घोटाळ्याच्या संदर्भात छापे टाकण्यासाठी गेले होते. ...

सनाकडे तीन मोबाईल होते, इतर दोन फोन कुठे ? सना खानच्या आईचा सवाल - Marathi News | Sana had three mobile phones, where are the other two phones? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सनाकडे तीन मोबाईल होते, इतर दोन फोन कुठे ? सना खानच्या आईचा सवाल

भाजप पदाधिकारी सना खान यांच्या हत्याप्रकरणातील गूढ अद्यापही कायम आहे. ...

“राम हा राजकारणाचा विषय नाही, भारताला विश्वगुरु करणारे सरकार निवडले पाहिजे”: बागेश्वर बाबा - Marathi News | bageshwar dham baba dhirendra krishna shastri reaction over lord rama and ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राम हा राजकारणाचा विषय नाही, भारताला विश्वगुरु करणारे सरकार निवडले पाहिजे”: बागेश्वर बाबा

Bageshwar Bab Dhirendra Krishna Shastri News: रामाच्या नावावर राजकारण करुन आपली पोळी भाजून घेणे हा मूर्खपणा आहे, अशी टीका बागेश्वर बाबा यांनी केली. ...

जवळच्या मित्रानेच महेंद्रसिंग धोनीला घातला गंडा, झालं १५ कोटींचं नुकसान, गुन्हा दाखल   - Marathi News | Mahendra Singh Dhoni was cheated by a close friend, 15 crores was lost, a case was registered | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जवळच्या मित्रानेच महेंद्रसिंग धोनीला घातला गंडा, झालं १५ कोटींचं नुकसान, गुन्हा दाखल  

Mahendra Singh Dhoni: एका व्यवसायामध्ये भागीदार असलेल्या जवळच्या मित्राने धोनीला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

पनवेल मधील भात विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी; 789 शेतकऱ्यांच्या मार्फत 9765 क्विंटल भात जमा - Marathi News | Farmers crowd at paddy selling center in Panvel 9765 quintal paddy collected through 789 farmers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल मधील भात विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी; 789 शेतकऱ्यांच्या मार्फत 9765 क्विंटल भात जमा

तालुक्यात शेतकरी सहकारी खरेदी-विक्री केंद्र पनवेल मार्केट यार्ड येथे पनवेल उरण या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. ...

...अन् शिवसैनिक मुरलीधर जाधव ढसाढसा रडले; उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी - Marathi News | Dispute in Kolhapur Uddhav Thackeray group, Muralidhar Jadhav accuses Suchit Minchekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...अन् शिवसैनिक मुरलीधर जाधव ढसाढसा रडले; उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी

बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. मी आजही उद्धव ठाकरेंना दैवत मानतो. माझ्याबद्दल उद्धव ठाकरेंचे कान भरलेले आहेत असा आरोप त्यांनी केला.  ...

भावूक क्षण... स्वाती मालीवाल यांचा राजीनामा; 'आप'कडून मोठी संधी - Marathi News | Emotional moment... Swati Maliwal's resignation; Great opportunity from AAP for rajyasabha Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भावूक क्षण... स्वाती मालीवाल यांचा राजीनामा; 'आप'कडून मोठी संधी

आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी नामनिर्देश झाल्यानंतर स्वाती मालीवाल यांनी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ...