ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
उल्हासनगर महापालिका २०२४-२५ चे ९७७ कोटी ६४ लाखाचा मूळ अर्थसंकल्प सुधारीत करुन आरंभीच्या शिल्लकेसह २०२५-२६ च्या आरंभिच्या शिल्लकेसह ९८८. ७२ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ...
गेल्या ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त ५६ हजार ७४८ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १८ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार ७९ कोटी ४८ लाख ५१ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. ...
निर्बंधामुळे आशिया-उत्तर अमेरिकेत लोकांनी भीतीपोटी अधिक तांदूळ खरेदी करणे सुरू केले. आशियाई बेंचमार्कमध्ये तांदळाची किंमत २००८ नंतर सर्वाधिक झाली होती. ...
गेल्या सुनावणीत, १९ डिसेंबर रोजी, उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला २४ मार्च रोजी न्यायालयात केलेल्या कारवाईचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते, पण केंद्र सरकारने तसे केले नाही. ...