Mahavikas Aghadi: वंचितने सामील व्हावे यासाठी तिन्ही पक्षांचे एकमत झाले असून त्यानुसार महाविकास आघाडीत समावेश करण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातील बैठक हॉटेल ट्रायडंट येथे पार पडली. ...
Parliament Budget Session 2024 : विरोधी पक्षांच्या ज्या १४ खासदारांना हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते आणि त्यांची प्रकरणे विशेषाधिकार समित्यांकडे पाठविण्यात आली होती, त्यांना ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घेता ये ...
Ashok Saraf: अतिशय योग्य व्यक्तीला हा महाराष्ट्रातील उच्च पुरस्कार मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिकमंत्री आणि अशोकच्या सर्व चाहत्यांचे खूप खूप आभारी आहे. मी खूपच भारावून गेले आहे. अशोकचा जीव त् ...
Mumbai Home: झोपड्या हटवून त्या जागेवर घरे बांधण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्याच ‘एसआरए’ने (झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण) मुंबईत गरिबांसाठी घरे संकटात आल्याची जाहीर कबुली दिली आहे. ...
विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सध्या सर्वकाही व्यवस्थित असल्याचे दिसत नाही. सुरुवातीला तृणमूलने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आणि त्यापाठोपाठ नितीश कुमार यांनी ‘एनडीए’शी हातमिळवणी केली. ...
Bribe Case: जगभरात भ्रष्टाचारात मोठी वाढ झाली असून, भ्रष्टाचार करण्यात भारत २०२३ मध्ये १८० देशांच्या तुलनेत ९३व्या स्थानावर राहिला आहे. २०२२ मध्ये तो ८५व्या स्थानावर होता. ...
Chandigarh Mayor Election 2024: बहुमत असतानाही ८ मते बाद ठरविल्याने काँग्रेस-आम आदमी पार्टी (आप) आघाडीचा पराभव करून भाजपने चंडीगड महानगरपालिका ताब्यात घेतली आहे. महापौर, वरिष्ठ उपमहापौर व उपमहापौर या तिन्ही पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. ...
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील संभळमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे कुटुंबातील भांडणानंतर एका व्यक्तीने विष प्राशन केले. मात्र, आपला मृत्यू होऊ शकतो, हे लक्षात येताच त्याने स्वत: रुग्णालयात धाव घेतली. ...