Mumbai Crime News: मेयोनीज सॉसच्या बाटल्यांमधून सोने लपवून आणत त्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका प्रवाशाला मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तो कुवेत येथून मुंबईत आला होता. ...
मुरगूड : कोल्हापूरचे पालकमंत्री व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी ... ...
Inflation: नवीन वर्षामध्येही लसूण दरवाढीचा विक्रम सुरूच आहे. बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाला २२० ते ३७० रुपये किलो भाव मिळाला. किरकोळ मार्केटमध्ये लसूण ४४० ते ६०० रुपये किलो दराने विकला जात आहे. संपूर्ण राज्यात लसणाची टंचाई निर्माण ...
लाळ खुरकुत रोग गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या-मेंढ्या यासह डुकरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. जंगलातील हरीण, काळवीट अशा दुभंगलेल्या खुर असणाऱ्या प्राण्यातदेखील हा संसर्गजन्य रोग आढळतो. या रोगामुळे दूध उत्पादनामध्ये घट, जनावरांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम य ...
Crime News: रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाख रुपये घेऊन बनावट जॉयनिंग लेटर आणि ओळखपत्रे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी प्रियांका ऊर्फ पिंकी जाधव (राहणार संभाजी चौक, लालचक्की स्टेशन रोड, उल्हासनगर) हिच्याविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...