PF Withdrawal: जर तुम्ही भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) पैसे काढण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनीच्या कोणत्या चुकीमुळे तुमचा पीएफ क्लेम रिजेक्ट होऊ शकतो आणि तुम्हाला हवं असलं तरी तुम्ही तुमचे पैसे काढू शकणार नाही. ...
हिंदी सक्ती मागे घेऊन देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच शहाणपणाचा निर्णय घेतला. यापुढे जेव्हा जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतील तेव्हा प्रत्येक वेळी सरकारला मागे हटावे लागेल असं संजय राऊतांनी म्हटलं. ...
CoreWeave Stock : शेअर बाजारात एका स्टॉकने अवघ्या १२ दिवसांत कंपनीच्या सीईओला मालामाल केलं आहे. या शेअरमध्ये अवघ्या २ महिन्यात तब्बल ३०० टक्के वाढ झाली आहे. ...
Anti Ageing Treatment : शेफालीचा जीव ती घेत असलेल्या अॅंटी-एजिंग ट्रिटमेंटमुळेही गेला असल्याचं बोललं जात आहे. अशात ही अॅंटी-एजिंग ट्रिटमेंट काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. ...
Job Opening And End: एआय नावाच्या भस्मासुराने त्याला जन्म घातलेल्याच आयटी तज्ञांच्या नोकऱ्या खाऊन टाकल्या आहेत. या भयाच्या छायेखाली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने या पाच नोकऱ्या संपणार असल्याचे म्हटले आहे. ...
चाकण बाजारात पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने भाव गडगडले. भुईमूग शेंगा व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची आवक दुपटीने घटल्याने भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ४ कोटी ५० लाख रुपये झाली. ...