लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर? - Marathi News | shiv sena shinde group minister uday samant said if sanjay pawar comes with eknath shinde then we will welcome him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: गेली ३६ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून संजय पवार यांची ओळख आहे. पक्षातून सातत्याने होत असलेल्या अवहेलनेमुळे ते काहीसे अस्वस्थ असल्याचे म्हटले जात आहे. ...

'हेरा फेरी ३' सिनेमावर सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला - "रिलीजनंतरच बोलेन..." - Marathi News | Suniel Shetty reacted to the movie 'Hera Pheri 3', said - 'I will speak only after the release...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हेरा फेरी ३' सिनेमावर सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला - "रिलीजनंतरच बोलेन..."

Suniel Shetty : सुनील शेट्टी याने आज सोमवारी शिर्डीमध्ये साईदर्शन घेतलं आहे. साईदर्शनानंतर त्यानं माध्यमांशी संवाद साधला. ...

MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी - Marathi News | MS Dhoni Files For Trademark Of Iconic Nickname Captain Cool | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

... तर धोनीशिवाय अन्य कुणालाही वापरता येणार नाही 'कॅप्टन कूल' हे नाव ...

बावडा ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने तुकोबांचे भव्यदिव्य स्वागत; पालखीवर जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी - Marathi News | Grand welcome for sant tukaram maharaj palkhi by Bavda Gram Panchayat and villagers JCB showers flowers on palanquin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बावडा ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने तुकोबांचे भव्यदिव्य स्वागत; पालखीवर जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी

बावडा ग्रामस्त भजनी मंडळ यांनी पालखी रथा समोर टाळ मृदंग व हरिनामाचा गजर करत स्वागत केले ...

बॉलिवूडच्या विद्याची झी मराठीच्या मालिकेत एन्ट्री, दिसणार शिक्षिकेच्या भूमिकेत, प्रोमो समोर - Marathi News | vidya balan to play teacher role in zee marathi kamali new serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या विद्याची झी मराठीच्या मालिकेत एन्ट्री, दिसणार शिक्षिकेच्या भूमिकेत, प्रोमो समोर

आता पुन्हा एकदा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी विद्या सज्ज झाली आहे. पण, यावेळी विद्या बालन चक्क मराठी मालिकेत दिसणार आहे.  ...

जमीन कसायची कशी? बैलजोडी परवडेना; वृद्ध शेतकऱ्याच्या खांद्यावर कोळपणीचा जू ! - Marathi News | Unable to afford a pair of oxen; the yoke of ploughing falls on the shoulders of an elderly farmer! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जमीन कसायची कशी? बैलजोडी परवडेना; वृद्ध शेतकऱ्याच्या खांद्यावर कोळपणीचा जू !

मशागतीचा खर्च आवाक्याबाहेर; प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर जमीन कसायची कशी, हा यक्ष प्रश्न ...

बनावट बिलांचा बाजार पुन्हा तेजीत ! कोट्यवधींच्या जीएसटी घोटाळ्याचा परत उद्रेक - Marathi News | Fake bill market booms again! GST scam worth crores erupts again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बनावट बिलांचा बाजार पुन्हा तेजीत ! कोट्यवधींच्या जीएसटी घोटाळ्याचा परत उद्रेक

सूत्रधार बंटी साहूच्या टोळीशी संबंधित सदस्यांचा आता समावेश : कारवाई नाहीच ...

ऑफिसच्या रागातून तिरूपती एक्स्प्रेस डब्यात तोडफोड; कोल्हापुरात रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा प्रताप - Marathi News | Tirupati Express coach vandalized due to office anger in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऑफिसच्या रागातून तिरूपती एक्स्प्रेस डब्यात तोडफोड; कोल्हापुरात रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा प्रताप

पळून जाताना पाय घसरून पडल्याने तो जखमी झाला ...

गळ्याला हात-पाय बांधले, कचऱ्याच्या गाडीत फेकलं; लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा सापडला मृतदेह - Marathi News | Woman body found in garbage truck in Bengaluru Live in partner arrested for murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गळ्याला हात-पाय बांधले, कचऱ्याच्या गाडीत फेकलं; लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा सापडला मृतदेह

बंगळुरुमध्ये लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेची हत्या करुन मृतदेह कचऱ्याच्या गाडीत टाकण्यात आला होता ...