लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डहाणूमध्ये गोदामाला मध्यरात्री भीषण आग, हजारो क्विंटल भात जळून खाक - Marathi News | Massive fire breaks out in Dahanu warehouse at midnight, thousands of quintals of rice burnt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डहाणूमध्ये गोदामाला मध्यरात्री भीषण आग, हजारो क्विंटल भात जळून खाक

घोळ येथील आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातील घटना ...

पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश - Marathi News | pune news Big blow to Uddhav Thackeray in Pune; Large number of people join Eknath Shinde Shiv Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून शिवसेनेत प्रवेश करणार आहे. ...

ना भारनियमन, ना तांत्रिक दोष तरीही सहा दिवसआड पाणीपुरवठा का? - Marathi News | No load shedding, no technical fault, why is there still water supply problem for six days? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ना भारनियमन, ना तांत्रिक दोष तरीही सहा दिवसआड पाणीपुरवठा का?

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नियोजन शून्य, नागरिकांचे बेहाल : मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणात ५२ जलसाठा शिल्लक, मजीप्राचे नियोजन शुन्य ...

वाढत्या तक्रारींची दखल, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची बदली - Marathi News | Social Welfare Regional Deputy Commissioner Jayashree Sonkawade transferred due to complaints | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाढत्या तक्रारींची दखल, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची बदली

जयश्री सोनकवडे यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधींकडून विविध प्रकरणात केलेल्या अनियमिततेबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ...

सॅमसंग कंपनीला ५००० कोटी रुपयांची नोटीस; इतिहासात पहिलीच अशी कारवाई, नेमकं काय घडलं? - Marathi News | samsung gets 601 million dollar notice from indian government for manipulating imports duty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सॅमसंग कंपनीला ५००० कोटी रुपयांची नोटीस; इतिहासात पहिलीच अशी कारवाई, नेमकं काय घडलं?

Samsung : अग्रगण्य ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या सॅमसंग कंपनीवर करचुकवेगिरीचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीला तब्बल ५१५० कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे. ...

वादग्रस्त व निष्क्रिय अधिकारी शुभम गुप्ता विदर्भ वैधानिक विकास मंडळावर - Marathi News | Controversial and inactive officer Shubham Gupta on Vidarbha Legislative Development Board | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वादग्रस्त व निष्क्रिय अधिकारी शुभम गुप्ता विदर्भ वैधानिक विकास मंडळावर

Nagpur : भामरागडच्या दुधाळ गायवाटप योजनेतील घोटाळ्यात आढळले होते दोषी ...

कोकणातील मसाल्याची राणी बहरली अकोलेच्या शेतात; दोन वेलीला निघाली तब्बल १० किलो मिरी - Marathi News | Black pepper from Konkan blooms in Akole farmer field; Two vines yield 10 kg of black pepper | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणातील मसाल्याची राणी बहरली अकोलेच्या शेतात; दोन वेलीला निघाली तब्बल १० किलो मिरी

अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे काळी मिरी लागवडीचा पथदर्शी प्रयोग यशस्वी झाला आहे. यातील दोन वेलीच्या झाडांना तब्बल दहा किलो ओली मिरी निघाली आहे. ...

"दुरून आवाज करणाऱ्यांना सोडून दे...", संतोष जुवेकरसाठी सुशांत शेलारची पोस्ट, नेटकऱ्यांचे टोचले कान  - Marathi News | marathi actor sushant shelar slams to trollers shared post on social media to support santosh juvekar amid chhaava controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुरून आवाज करणाऱ्यांना सोडून दे...", संतोष जुवेकरसाठी सुशांत शेलारची पोस्ट, नेटकऱ्यांचे टोचले कान 

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'छावा' (chhaava) सिनेमाला प्रेक्षकांचा अजूनही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. ...

मोदी सरकारनं बंद केली ‘ही’ बहुचर्चित स्कीम; का घेण्यात आला हा निर्णय, जाणून घ्या - Marathi News | Gold Monetisation Scheme Modi government shuts down this much talked about scheme Know why this decision was taken | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारनं बंद केली ‘ही’ बहुचर्चित स्कीम; का घेण्यात आला हा निर्णय, जाणून घ्या

Gold Monetisation Scheme:या योजनेची घोषणा सरकारनं १५ सप्टेंबर २०१५ रोजी केली होती. परंतु आता ही स्कीम बंद करण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं मंगळवारी दिली. ...