लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उद्धव ठाकरे यांनी केले दानवे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन - Marathi News | Uddhav Thackeray consoled Danve's family | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उद्धव ठाकरे यांनी केले दानवे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

दानवे यांचे वडील एकनाथराव यांचे १६ फेब्रुवारी अल्पशा आजाराने निधन झाले होते. पक्षप्रमुख ठाकरे हे विदर्भाचा दौरा आटोपून मुंबईला परत जात होते. ...

मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपींना अटक, दोन डझन फोन जप्त - Marathi News | Accused who grabbed the mobile phone and ran away arrested, two dozen phones seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपींना अटक, दोन डझन फोन जप्त

पोलिसांनी दोन डझनांहून अधिक मोबाईल फोन जप्त केले. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. ...

राज्यात द्राक्ष आणि टोमॅटोचा बाजारभाव कसा, जाणून घ्या आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Grape And tomato market price in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात द्राक्ष आणि टोमॅटोचा बाजारभाव कसा, जाणून घ्या आजचे बाजारभाव 

द्राक्ष आणि टोमॅटो शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे शेतकरी चिंतेत असून आजचे दर पाहुयात! ...

“किती जण काँग्रेसच्या संपर्कात याची भाजपाला कल्पनाही नाही, एकच हातोडा मारु”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole reaction about many leader left the party and join bjp or mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“किती जण काँग्रेसच्या संपर्कात याची भाजपाला कल्पनाही नाही, एकच हातोडा मारु”: नाना पटोले

Congress Nana Patole News: महायुतीचे वातावरण राज्यात कुठेच नाही ते फक्त जाहिरातीतच दिसत आहे, असा दावा नाना पटोलेंनी केला. ...

सिनेमातील एका सीनमध्ये या अभिनेत्रीने खाल्ली मांजर, किस्सा चर्चेत - Marathi News | In a scene in the movie, the actress ate a cat, the story is in discussion | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिनेमातील एका सीनमध्ये या अभिनेत्रीने खाल्ली मांजर, किस्सा चर्चेत

अभिनेत्रीचा हा किस्सा चर्चेत आला आहे. ...

Pune: गावठी पिस्तूल बाळगल्याने तीन जणांवर गुन्हा दाखल, चाकण - शिक्रापूर रस्त्यावर कारवाई - Marathi News | A case has been registered against three persons for possessing village pistol, action taken on Chakan-Shikrapur road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावठी पिस्तूल बाळगल्याने तीन जणांवर गुन्हा दाखल, चाकण - शिक्रापूर रस्त्यावर कारवाई

एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.... ...

'गब्बर'चा लेक असूनही ठरला फ्लॉप अभिनेता; आता काय करतो 'राजा की आयेगी बारात' फेम अभिनेता - Marathi News | raja-ki-aayegi-baaraat-actor-shadaab-khan-son-of-sholay-actor-amjad-khan-left-film-industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गब्बर'चा लेक असूनही ठरला फ्लॉप अभिनेता; आता काय करतो 'राजा की आयेगी बारात' फेम अभिनेता

Shadaab khan: शादाब खान याचे जवळपास सगळेच सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. त्यामुळे प्रेक्षकांनाही त्याचा विसर पडला. त्यामुळेच आता तो कुठे असतो, कसा दिसतो हे जाणून घेऊयात. ...

पुण्यातील तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार; पीडितेची कर्नाटकात विक्री करून लग्न लावून दिले - Marathi News | Young girl gang-raped in Pune; The victim was sold and married in Karnataka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुण्यातील तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार; पीडितेची कर्नाटकात विक्री करून लग्न लावून दिले

तरुणी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल ...

अजय देवगणचा 'दृश्यम 3' कधी येणार? दिग्दर्शकाने केला मोठा खुलासा - Marathi News | Director Abhishek Pathak big revelation on Ajay Devgan's 'Drishyam 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणचा 'दृश्यम 3' कधी येणार? दिग्दर्शकाने केला मोठा खुलासा

'दृश्यम ३' ची चाहते वाट पाहत आहेत. ...