लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गंगेत पवित्र स्नानासाठी निघालेल्या ७ बालकांसह २४ जणांना जलसमाधी - Marathi News | 24 people, including 7 children, who went for a holy bath in the Gangas were buried in water UP news | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :गंगेत पवित्र स्नानासाठी निघालेल्या ७ बालकांसह २४ जणांना जलसमाधी

उत्तर प्रदेशात अपघात; ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून तलावात कोसळली  ...

भारत जोडो न्याय यात्रेत प्रियंका सामील; अखिलेश यादव आज सहभागी होणार - Marathi News | Priyanka Gandhi Joins India Join Congress nyay Yatra; Akhilesh Yadav will participate today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो न्याय यात्रेत प्रियंका सामील; अखिलेश यादव आज सहभागी होणार

प्रियांका उत्तर प्रदेशातील चंदौली येथून यात्रेत सहभागी होणार होत्या, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. ...

जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवण योजनेचा शुभारंभ - Marathi News | Launch of world's largest grain storage scheme by PM Narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवण योजनेचा शुभारंभ

कृषी सोसायट्यांच्या ११ कोठारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन ...

राणे, गोयल, मुनगंटीवार, महाजनांना लोकसभेच्या मैदानात उतरविणार; गडकरींना नाही? - Marathi News | BJP will field ministers in Lok Sabha; Names of Narayan Rane, Goyal, Mungantiwar, Mahajan, Sawe's in discussion, what about Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणे, गोयल, मुनगंटीवार, महाजनांना लोकसभेच्या मैदानात उतरविणार; गडकरींना नाही?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरातून संधी दिली जाणार नाही, अशी चर्चा सुरू होती... ...

आजचे राशीभविष्य, २५ फेब्रुवारी २०२४: नोकरी - व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल - Marathi News | Today's Horoscope, February 25, 2024: Job - The way for advancement in business will be paved | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २५ फेब्रुवारी २०२४: नोकरी - व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

विधिमंडळाचे उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; २७ फेब्रुवारीला लेखानुदान - Marathi News | Budget Session of Maharashtra Legislature from Tomorrow; Accounts Payable on 27 February | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधिमंडळाचे उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; २७ फेब्रुवारीला लेखानुदान

विधिमंडळ सचिवालयाने निश्चित केलेल्या कामकाजानुसार  २६ फेब्रुवारीला अधिवेशनाच्या  पहिल्या दिवशी सन  २०२३-२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील. ...

देशात कलह माजविण्यासाठी सत्तेचा गैरवापर; परिवर्तन हवे : शरद पवार - Marathi News | abuse of power to create discord in the country; Change needed: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात कलह माजविण्यासाठी सत्तेचा गैरवापर; परिवर्तन हवे : शरद पवार

तुतारी चिन्हाचे किल्ले रायगडावर अनावरण ...

शेतकरी मोर्चात तणाव; ७ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; ‘दिल्ली चलो’ मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत केला स्थगित - Marathi News | Farmer Protest: Tension in farmers' march; Internet shutdown in 7 districts; The 'Delhi Chalo' march has been postponed till February 29 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी मोर्चात तणाव; ७ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; ‘दिल्ली चलो’ मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत केला स्थगित

आंदोलक २९ फेब्रुवारीपर्यंत शंभू व खनौरी सीमेवर थांबतील, असे शेतकरी नेते सरवणसिंग पंधेर यांनी दिली.  ...

निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर - Marathi News | Officers Transfers before elections; Orders from Maharashtra all over the country By Election Commision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर

 निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या निवडणूक आयोगाच्या धोरणातील पळवाटांचा राज्य सरकारांकडून गैरफायदा घेतला जात होता. ...