लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC - Marathi News | ias success story monica from rajasthan crack upsc exam in first attempt at 22 years old | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

मोनिकाने अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. पण इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा अजिबात सोपा नव्हता. ...

जळगाव: 'दिवाळी सुफी नाईट'मध्ये कमरेला पिस्तूल लावून पैसे उधळले; पियुष मण्यार विरोधात गुन्हा - Marathi News | jalgaon case registered against Piyush Manyar who was seen throwing money at diwali sufi night event in Jalgaon with a pistol on waist | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जळगाव: 'दिवाळी सुफी नाईट'मध्ये कमरेला पिस्तूल; पियुष मण्यार विरोधात गुन्हा

Jalgaon Crime News: स्टेजजवळ नाचून त्याने गायकाच्या अंगावर ओवाळणी म्हणून नोटांची उधळण केली. ...

Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले - Marathi News | Strong rally in many stocks including Infosys HCL Tech IT stocks shined due to 5 reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले

IT Sector Boom: आज, २३ ऑक्टोबर रोजी आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. यामुळे निफ्टी आयटी इंडेक्स ३.१४ टक्क्यांनी उसळून ३६,४०६.०५ च्या पातळीवर पोहोचला. ...

लोकसभा, विधानसभा हरलेल्या वैफल्यग्रस्त माणसाकडून हे सुरू; मोहोळ यांची धंगेकरांवर टीका - Marathi News | This is being started by a frustrated man who lost the Lok Sabha and Assembly elections; Mohol criticizes Dhangakar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा, विधानसभा हरलेल्या वैफल्यग्रस्त माणसाकडून हे सुरू; मोहोळ यांची धंगेकरांवर टीका

आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करत अवघ्या २ दिवसांमध्ये कर्ज प्रकरण, तारण व जागेची खरेदी ही सगळी प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने वापरून प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केला - रवींद्र धंगेकर ...

Gulab Jamun : ना गुलाब ना जामून, मग या गोड पदार्थाला कसं पडलं हे नाव? सगळ्यांनाच खायला आवडतं पण माहिती कुणालाच नसेल! - Marathi News | Gulab Jamun: Neither gulab nor jamun, so how did this sweet dish get its name? Everyone loves to eat it, but no one knows! | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Gulab Jamun : ना गुलाब ना जामून, मग या गोड पदार्थाला कसं पडलं हे नाव? सगळ्यांनाच खायला आवडतं पण माहिती कुणालाच नसेल!

गुलाब जामुन हा एक असा गोड पदार्थ आहे, जो प्रत्येकाने खल्लाच आहे.पण, या पदार्थात गुलाबही नाही, अन् जामूनही नाही, तरीही याचं नाव 'गुलाब जामून' का? या मागचा इतिहास खूप मनोरंजक आहे. ...

इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Massive fire at car showroom Congress leader sleeping on rooftop dies of suffocation wife on ventilator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक

मंदिरातील अंखड ज्योतीमुळे ही आग लागल्याचे म्हटलं जात आहे. ...

जगातील सर्वात शेवटचा रस्ता कुठे आहे? जिथे असतो सहा महिने अंधार आणि सहा महिने प्रकाश - Marathi News | Do you know where is the last road in the world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात शेवटचा रस्ता कुठे आहे? जिथे असतो सहा महिने अंधार आणि सहा महिने प्रकाश

The World’s Last Road : तुम्ही कधी विचार केला आहे का, की जगातील सर्वात शेवटचा रस्ता कुठे आहे? म्हणजेच असा रस्ता जो एके ठिकाणी संपतो. ...

Crime: तीन वर्षांच्या मुलासह महिलेची सातव्या मजल्यावरून उडी; सासरच्या लोकांवर गंभीर आरोप - Marathi News | Nurse Jumps to Death with 3-Year-Old Son from 7th Floor in Gurugram; Dowry Harassment Alleged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Crime: तीन वर्षांच्या मुलासह महिलेची सातव्या मजल्यावरून उडी; सासरच्या लोकांवर गंभीर आरोप

Gurugram Suicide News: हरियाणातील गुरुग्राम येथे बुधवारी अत्यंत धक्कादायक घटना घडली. ...

फटाके वाजवण्यावरून परभणीत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी; नऊ जण गंभीर जखमी - Marathi News | Clashes between two groups in Parbhani over bursting of crackers Nine people seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फटाके वाजवण्यावरून परभणीत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी; नऊ जण गंभीर जखमी

जिंतूर तालुक्यातील रोहीला पिंपरी येथे सायंकाळच्या सुमारास घडली घटना ...