rashi bhavishya In marathi: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार शुभ आणि कोणाला अडचणींना सामोरे जावा लागणार? जाणून घ्या आजचे राशीभविष्य ...
ही पिढी ‘एआय’च्या किती आहारी गेली असावी? ‘जॉई एआय’ या एआय चॅटबॉट कंपनीनं नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. ...
महाविद्यालयांमध्ये मिळणारे शिक्षण, त्यामुळे कोचिंग क्लासकडे वाढणारा ओढा आणि त्यातून निर्माण होणारी ‘डमी महाविद्यालये’ हा तिढा सोडविणे गरजेचे आहे. ...
न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीच्या अहवालातून उत्तरांऐवजी प्रश्नच पडतात. या अहवालाच्या आधारे महाभियोग चालवला जाऊ नये. ...
सस्तन प्राण्यांमध्ये क्लोनिंगचा प्रयोग यशस्वी झाला, डाॅली हे मेंढीचे कोकरू जन्माला आले, त्या घटनेला शनिवारी, ५ जुलै रोजी एकोणतीस वर्षे पूर्ण होताहेत. ...
मतदान केंद्रांची संख्या किती असावी, त्यासाठीचे निकष काय असावेत, तसेच तिथे कोणकोणत्या सुविधा असाव्यात याबाबतचे निर्देश आयोगाने दिले आहेत. ...
आषाढी एकादशी सोहळा रविवारी पार पडणार आहे. तत्पूर्वीच लाखो भाविकांनी पंढरीत गर्दी केली आहे. पंढरपुरात आलेले भाविक प्रथम चंद्रभागा स्नान करीत होते. ...
‘मी १४ मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व न्यायमूर्तींच्या उपस्थितीत पूर्ण न्यायालयाची बैठक झाली आणि संस्थेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले गेले. ...
मुंबई : कांदळवनांमुळे अनेक विकासकामे रखडली आहे. ही अडलेली कामे मार्गी लागावीत यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका राज्य सरकार ... ...
सीबीआयने एफआयआरमध्ये ३४ जणांची नावे असून यात आरोग्य मंत्रालयाचे ८ अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचा एक अधिकारी तसेच पाच डॉक्टरांचा समावेश आहे. ...