लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काय सांगता? ९०% लोकांना माहित नाहीत WhatsApp चे 'हे' सीक्रेट फीचर्स, कामं होतील सुपरफास्ट - Marathi News | these 5 hidden whatsapp features will change way you use the app speed up your work like magic | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? ९०% लोकांना माहित नाहीत WhatsApp चे 'हे' सीक्रेट फीचर्स, कामं होतील सुपरफास्ट

WhatsApp फीचर्स फक्त तुमचं काम सुपरफास्ट करत नाहीत तर  WhatsApp एक्सपीरियन्स देखील आणखी चांगला करू शकतात.  ...

सिंधुदुर्गकरांसाठी खुशखबर; मुंबई-चिपी विमानसेवा १८ पासून सुरू होणार, खासदार नारायण राणे यांनी दिली माहिती - Marathi News | Mumbai Chipi flight service to start from Sindhudurg Airport in Parule Chipi from March 18 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गकरांसाठी खुशखबर; मुंबई-चिपी विमानसेवा १८ पासून सुरू होणार, खासदार नारायण राणे यांनी दिली माहिती

सिंधुदुर्ग विमानतळावर मुंबई-पुणेबरोबरच अन्य शहरांसाठी लवकरच विमान सेवा ...

दृष्टीहीन महिला माउंट एव्हरेस्ट सर करणार; 'युनियन बँक ऑफ इंडिया'कडून आपल्या कर्मचाऱ्याला विशेष अर्थसहाय्य - Marathi News | Blind woman to climb Mount Everest; Union Bank of India provides special financial assistance to its employee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दृष्टीहीन महिला माउंट एव्हरेस्ट सर करणार; 'युनियन बँक ऑफ इंडिया'कडून आपल्या कर्मचाऱ्याला विशेष अर्थसहाय्य

छोंझिन आंगमो माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या दृष्टीहीन गिर्यारोहक बनणार आहेत. ...

रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करा, वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश - Marathi News | Establish a first response team to prevent the nuisance of wild elephants Forest Minister Ganesh Naik orders | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करा, वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश

दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करावे. तसेच या हत्तींना ... ...

भक्ष्याच्या शोधात बिबट्या अडकला पोल्ट्रीत, सिंधुदुर्गातील तिथवली येथील घटना  - Marathi News | Leopard gets stuck in poultry in search of prey incident in Tithawali Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भक्ष्याच्या शोधात बिबट्या अडकला पोल्ट्रीत, सिंधुदुर्गातील तिथवली येथील घटना 

वनविभागाने पिंजऱ्यात पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात ...

अभिनेत्री प्रिया बापटचं बोल्ड फोटोशूट, फोटोंची होतेय चर्चा - Marathi News | Actress Priya Bapat's bold photoshoot, photos are the talk of the town | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्रिया बापटचं बोल्ड फोटोशूट, फोटोंची होतेय चर्चा

Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापट हिने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे. ...

पत्नी बड्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर; हा बेरोजगार झालेला, तिचे अफेअर असल्याचा संशय अन्... - Marathi News | Wife is a software engineer in a big company; husband is unemployed, suspects her of having an affair and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नी बड्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर; हा बेरोजगार झालेला, तिचे अफेअर असल्याचा संशय अन्...

crime news UP: चर्चा करण्यासाठी म्हणून पती-पत्नी त्यांच्या बेडरुममध्ये गेले होते. बंद खोलीत पतीने पत्नीवर हातोड्याने वार केले आहेत.  ...

'जीव देऊ, पण दुरुस्ती मान्य करणार नाही', वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम संघटना रस्त्यावर - Marathi News | Waqf Amendment Bill: 'We will give our lives, but we will not accept the amendment...', Muslims protest against the Waqf Bill across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जीव देऊ, पण दुरुस्ती मान्य करणार नाही', वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम संघटना रस्त्यावर

Waqf Amendment Bill: वक्फ (दुरुस्ती) विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर देशभरातील विविध राज्यात निदर्शने सुरू झाली आहेत. ...

"ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक"; महेश कोठारेंचा मोठा खुलासा, काय घडलं होतं? - Marathi News | Mahesh Kothare suffered bigg loss after produced hindi movie remake of de danadan marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक"; महेश कोठारेंचा मोठा खुलासा, काय घडलं होतं?

महेश कोठारेंनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका चुकीमुळे त्यांना अजूनही कसा पश्चाताप होतोय, याचा खुलासा केलाय, ...