लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आजचा अग्रलेख: ट्रम्पनी पोपट मारला? - Marathi News | Todays editorial on america president donald Trump decisions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: ट्रम्पनी पोपट मारला?

ट्रम्प यांनी खरोखरच जागतिकीकरणाचा पोपट मारला असेल आणि ब्रिटन व सिंगापूरच्या पंतप्रधानांनी ते सांगण्याचे धाडस दाखवले असेल, तर लवकरच जगभरातील पुरवठा साखळ्या तुटून महागाईचा भडका उडू शकेल. ...

किल्ले रायगडावर १२ एप्रिलला शिवपुण्यतिथी; गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे - Marathi News | Shiva Punyatithi on April 12th at Raigad Fort | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :किल्ले रायगडावर १२ एप्रिलला शिवपुण्यतिथी; गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे

लोकमान्य टिळकांनी १८९५ साली श्री शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळ स्थापन केले. तेव्हापासून रायगडावर शिवपुण्यतिथी कार्यक्रम केला जातो. ...

राज्यमंत्र्यांकडे खाती खूप, जबाबदारी मात्र किरकोळच; काही कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकारच दिलेले नाहीत - Marathi News | Ministers of State have many portfolios but little responsibility Some cabinet ministers have not given them any authority | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यमंत्र्यांकडे खाती खूप, जबाबदारी मात्र किरकोळच; काही कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकारच दिलेले नाहीत

काही कॅबिनेट मंत्र्यांनी तर अशी कंजूषी केली की राज्यमंत्र्यांना ज्या विषयाचे अधिकार दिले त्याबाबत निर्णय घेण्यासाठी फाईल आपल्याकडेच येईल, असे आदेश काढले.  ...

करी रोडचे ऐतिहासिक कामगार मैदान बळकावले; कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या वाहनांनी केले अतिक्रमण - Marathi News | Corporate employees vehicles encroached on the historic workers ground on Curry Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करी रोडचे ऐतिहासिक कामगार मैदान बळकावले; कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या वाहनांनी केले अतिक्रमण

या मैदानाच्या चारही बाजूंनी अतिक्रमण सुरू झाले आहे. मैदानात अनधिकृतपणे वाहने उभी करण्यात येत आहेत. ...

सायबर गुन्हे रोखण्यास मुंबई पोलिस सक्षम; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Mumbai Police capable of preventing cyber crimes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर गुन्हे रोखण्यास मुंबई पोलिस सक्षम; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई पोलिसांच्या विविध उपक्रमांचे लोकार्पण आझाद मैदान पोलिस ठाण्यातील उत्कर्ष सभागृहात सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. ...

अक्षयचे पालक संपर्कातच नाहीत; दीड महिन्यापासून ते अंबरनाथमध्येही आलेले नाहीत? - Marathi News | The parents of Akshay Shinde an accused in the school rape case of a minor student in Badlapur, have not contacted their lawyer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अक्षयचे पालक संपर्कातच नाहीत; दीड महिन्यापासून ते अंबरनाथमध्येही आलेले नाहीत?

कोर्टात दाद मागण्यासाठी ज्या वकिलाची नेमणूक केली होती त्या वकिलाच्यादेखील ते संपर्कात नसण्याची बाब समोर आली आहे. ...

५ पोलिसांची एसआयटी चौकशी करा; अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Conduct SIT investigation of 5 policemen high court order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ पोलिसांची एसआयटी चौकशी करा; अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाचे निर्देश

उच्च न्यायालयाने या चकमकीत सहभागी असलेल्या पाच पोलिसांची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले. ...

आता रुग्णालये, मेट्रो स्थानके अन् विमानतळाचे लाइटही जाणार नाही; कारण... - Marathi News | lights of hospitals metro stations and airports will not go out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता रुग्णालये, मेट्रो स्थानके अन् विमानतळाचे लाइटही जाणार नाही; कारण...

टाटा पॉवर कंपनी मुंबई वितरणातील लोड सेंटर्सजवळ १०० मेगावॉटची प्रणाली १० मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. ...

पहिली ते नववीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात - Marathi News | Exams for classes 1 to 9 begin today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिली ते नववीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात

खासगी अनुदानित शाळांनी आपल्या प्रात्यक्षिक परीक्षा ८ एप्रिल पूर्वीच सुरू झाल्या आहेत. ...