सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांचा टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये एकत्रितपणे ५२% हिस्सा आहे. आता मेहली मिस्त्री यांच्या नियुक्तीबाबत काय ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ...
दीपिकापाठोपाठ एका मराठी अभिनेत्रीनेही तिच्या गोंडस मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री मोनिका दबडे हिने तिच्या ७ महिन्यांच्या मुलीचे फोटो शेअर केले आहेत. ...
मडुरा, कास, सातोसे परिसरातील शेतकऱ्यांचा संयम अखेर सुटला आहे. गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून 'ओमकार' हत्ती या भागात दहशत माजवत आहे. शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त झाली, भात कापणी थांबली आणि मिरची पिकाची पेरणीसुद्धा ठप्प झाली. ...
भारताचं हे पाऊलं आयात केलेल्या उत्पादनांपेक्षा देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना प्राधान्य देतात आणि यामुळे 'चीनमधून येणाऱ्या मालावर भेदभाव' होतो, असं म्हणत चीननं भारताची तक्रार केली आहे. ...