जयपूरच्या ताराचंद अग्रवाल यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट (CA) बनून अभ्यास आणि कठोर परिश्रम करण्यासाठी कोणतंही वय नसतं हे सिद्ध केलं आहे. ...
Deputy CM Ajit Pawar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीशील सहकार्याबद्दल विशेष आभार. जागतिक वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांसह सर्वच किल्यांच्या संरक्षण, संवर्धनासह त्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत घेऊन जाऊया, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या सुरुवातीच्या तपास अहवालाने एक मोठा धक्का दिला आहे. एआय-१७१ विमानाचे दोन्ही इंजिनला इंधन पुरवणारे स्विच बंद झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. ...
स्वारगेट बस स्थानकावर असताना काही प्रवाशांनी चालक काही तरी विचित्र पेय पित असल्याचे पाहिले. मात्र, तो कदाचित एखादे सॉफ्ट ड्रिंक असेल असा समज करून ते शांत बसले. ...
BJP Leader Obscene Video: भाजप नेते राहुल वाल्मिकी हे बुलंदशहर जिल्ह्यातील एका स्मशानभूमीत एका विवाहित महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत सापडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...