लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

संतापजनक! डॉक्टरने नव्हे, परिचारिकेने केली प्रसूती; नवजाताचा मृत्यू - Marathi News | outrageous not a doctor but a nurse delivered the baby and newborn dies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संतापजनक! डॉक्टरने नव्हे, परिचारिकेने केली प्रसूती; नवजाताचा मृत्यू

वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याचा कुटुंबाचा आरोप ...

मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; ट्रान्स हार्बरवर काय होणार? - Marathi News | mega block on central railway tomorrow what will happen on trans harbour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; ट्रान्स हार्बरवर काय होणार?

मुख्य व ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर परिणाम होईल.  ...

२५६ कोटींच्या अमली पदार्थ प्रकरणातील सूत्रधार गजाआड; आतापर्यंत १५ जणांना बेड्या - Marathi News | mastermind behind 256 crore drug case arrested 15 people arrested so far | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५६ कोटींच्या अमली पदार्थ प्रकरणातील सूत्रधार गजाआड; आतापर्यंत १५ जणांना बेड्या

दुबईतून प्रत्यार्पणानंतर अटक; आतापर्यंत १५ जणांना बेड्या ...

वनडे सामना: ऑस्ट्रेलियामध्ये किंग कोहली, हिटमॅन खेळणार शेवटचा डाव! - Marathi News | ind vs australia odi match series 2025 is virat kohli hitman rohit sharma to play last innings in australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वनडे सामना: ऑस्ट्रेलियामध्ये किंग कोहली, हिटमॅन खेळणार शेवटचा डाव!

भारताला गोलंदाजीची कोडी सोडवावी लागणार, संघात बदल होण्याची शक्यता ...

पुनरागमनासाठी सरफराज खानला भारत ‘अ’ संघाची गरज नाही: शार्दूल ठाकूर - Marathi News | sarfaraz khan does not need India a team to make a comeback said shardul thakur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुनरागमनासाठी सरफराज खानला भारत ‘अ’ संघाची गरज नाही: शार्दूल ठाकूर

राजकोट कसोटीत भारताकडून पदार्पण करणारा सरफराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसोटी संघात होता; पण त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले.  ...

आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर... - Marathi News | Today's Horoscope October 25, 2025: Today is a good day for eight zodiac signs, others... | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...

Rashi Bhavishya in Marathi : आज चंद्र 25 ऑक्टोबर, 2025 शनिवार च्या दिवशी वृश्चिक राशीत स्थित आहे. ...

५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट - Marathi News | unseasonal weather again for 5 days rain will fall across the state except north vidarbha yellow alert in these places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट

२८ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.  ...

२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | mumbai metro petition dismissed by mumbai high court said only if you deposit 250 crore with interest we will listen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

आधी २५०.८२ कोटी व्याजासह दोन महिन्यांत जमा करा तरच तुमचे म्हणणे ऐकून घेऊ, असे उच्च न्यायालयाने दरडावले. ...

कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह - Marathi News | army personnel should always be alert and not underestimate any enemy said defence minister rajnath singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह

‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या शौर्य आणि संयमाचे प्रतीक म्हणून इतिहासात नोंदले जाईल, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. ...