लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"ते त्यांच्या मर्जीचे मालक"; वंचितच्या प्रश्नावर फडणवीसांचा सावध पवित्रा - Marathi News | ''They own their pleasure''; Devendra Fadnavis on the question of the vanchit bahujan aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ते त्यांच्या मर्जीचे मालक"; वंचितच्या प्रश्नावर फडणवीसांचा सावध पवित्रा

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत असणार की ... ...

तिखट बनवताय; कर्नाटकची लाल मिरची आलीय दारात अन् स्वस्तात - Marathi News | making chili powder; Red chillies of Karnataka are available at doorsteps and cheaply | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तिखट बनवताय; कर्नाटकची लाल मिरची आलीय दारात अन् स्वस्तात

उन्हाचा कडाका वाढल्यापासून मसाला तयार करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरू झालेली दिसते आहे. त्यामुळे बाजारात लाल मिरचीला मागणी असली तरी तुलनेने आवक कमी आहे. ...

IPL 2024 अधिक जलद होणार, Smart Replay System ने निर्णय अचूक लागणार! - Marathi News | To increase the accuracy and speed of decision-making, IPL 2024 will have the Smart Replay System | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 अधिक जलद होणार, Smart Replay System ने निर्णय अचूक लागणार!

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अनेकदा अम्पायरच्या निर्णयानंतर राडा झालेला पाहायला मिळालाय... ...

राजकारणासाठी धारावीचा विकास रोखू नका, खासदार शेवाळे यांचा विरोधकांना इशारा - Marathi News | don't stop the development of dharavi for politics mp rahul shewale warns opponents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकारणासाठी धारावीचा विकास रोखू नका, खासदार शेवाळे यांचा विरोधकांना इशारा

धारावीत स्थानिकांच्या सहकार्याने सर्वेक्षणाला सुरुवात. ...

शेतकऱ्याने मोसंबीच्या पिकात घेतली पपई; अल्पावधीत केली लाखोंची कमाई - Marathi News | The farmer picked papaya in the Mosambi crop; Earned millions in a short period of time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्याने मोसंबीच्या पिकात घेतली पपई; अल्पावधीत केली लाखोंची कमाई

या पीक पद्धतीतून केवळ महिन्यात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. या पीक प्रयोगाचे परिसरात कौतुक होत आहे. ...

नाशिकमध्ये एका कॉलेजजवळ एमडी विक्रीचा डाव उधळला; पेडलरला १९.३९ ग्रॅम पावडरसह पकडले - Marathi News | in nashik md sale plot foiled near a college the peddler was caught with 19.39 grams of powder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये एका कॉलेजजवळ एमडी विक्रीचा डाव उधळला; पेडलरला १९.३९ ग्रॅम पावडरसह पकडले

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात नाशिकरोड पोलिसांनी एकलहरा-सामनगाव रोडवरून एका ड्रग्ज पेडलरला ताब्यात घेतले होते. ...

मायबाप सरकार, आता हे बरं नव्हे; शेतकरी संतप्त - Marathi News | parentals government, this is not good now; Farmers are angry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मायबाप सरकार, आता हे बरं नव्हे; शेतकरी संतप्त

दसरा-दिवाळीला शेतकऱ्यांच्या घरी गोड-धोड होते. मात्र, यंदा कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी तो घरात साठवून ठेवला. यंदा निवडणुका आहेत. त्यामुळे भाव वाढेल, या आशेवर कापसाचे ढीग वाढत गेले. मात्र तरीही शेतकर्‍यांच्या हाती फारसं काही उत्पन्न मिळालं नाही.  ...

News & Views Live: राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानं कुणाकुणाला कोणता मेसेज मिळाला आहे? BJP-MNS - Marathi News | News & Views Live: What message has anyone received from Raj Thackeray's visit to Delhi? BJP-MNS | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :News & Views Live: राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानं कुणाकुणाला कोणता मेसेज मिळाला आहे? BJP-MNS

News & Views Live: राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानं कुणाकुणाला कोणता मेसेज मिळाला आहे? BJP-MNS ...

मुकेश अंबानींचा हात लागताच ₹1 वरून ₹28 वर पोहोचला हा शेअर, गुंतवणूकदारांना केलं मालामाल! - Marathi News | Stock market mukesh ambani alok industries limited share reached ₹ 28 from ₹ 1 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचा हात लागताच ₹1 वरून ₹28 वर पोहोचला हा शेअर, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

या कालावधीत गुंतवणूकदारांना तब्बल 1900 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. ...