सोलापूरमधील कचरा समस्येबद्दल भाजपचे विजय देशमुख यांनी प्रश्न विचारला होता. सोलापुरात कचऱ्याची समस्या गंभीर असल्याचे सांगत त्यांनी कचरा डम्पिंग यार्ड शहराबाहेर नेणार का, असा प्रश्न केला. ...
आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या कथित मारहाणीच्या घटनेचा आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत नाव न घेता त्यांचा अप्रत्यक्षपणे 'चड्डी-बनियन गँग' असा उल्लेख केला. ...
Donald trump India Pakistan Conflict 2025: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मी रोखल्याचा दावा केला आहे. ...
शिंदेसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरामधील एक शालेय विद्यार्थिनी अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे प्रकरण उपस्थित करत शहरात अमली पदार्थाचा वापर वाढत असल्याबद्दल लक्षवेधी सूचना मांडली होती. ...