लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’ - Marathi News | MPs' steam bath, 'hot stone' massage and 'detox' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’

सभागृहात परस्परांशी भांडण्यात तोंडाची वाफ दवडणारे सर्वपक्षीय खासदार ‘सीसीआय’च्या महागड्या, अत्याधुनिक स्पामध्ये एकाच वाफेचा शेक घेतात ! ...

२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे? - Marathi News | Why is 'Tulsi' returning at the 'Muhurta' of 2029? Smriti Irani in Tv Serial | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?

छोट्या पडद्यावरून ‘मोठ्या’ झालेल्या स्मृती इराणी यांना निर्मम राजकारणाने विजयाबरोबरच पराभवाचीही मात्रा दिली. त्या आता ‘तुलसी’ म्हणून परतत आहेत. ...

संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला... - Marathi News | Editorial: Brothers are being bullied for their sisters; Government needs money, increases tax on liquor... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच मद्यावरील मूल्यवर्धित करात ५ टक्के वाढ केली आहे. त्याचा थेट परिणाम राज्यात मद्याचे दर वाढण्यावर झाला ... ...

भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ... - Marathi News | BJP MLAs' demand was rejected by BJP ministers in Vidhan sabha; Market committee was the game... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...

माजी मंत्री व काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचे वर्चस्व असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीतील बकरा मंडीच्या माध्यमातून २० वर्षांत केवळ ९५ हजार रुपये सेस मिळाल्याचे दाखविण्यात आले आहे. ...

शेतकऱ्यांना योजनेच्या नावे गंडवून सात कोटींचा अपहार - Marathi News | Farmers were cheated of Rs 7 crores in the name of the scheme. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना योजनेच्या नावे गंडवून सात कोटींचा अपहार

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहिरीचे काम मिळवून देतो असे सांगून यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील ... ...

राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू  - Marathi News | 'Agricultural Prosperity' scheme to be implemented in the state; Malfunctions in the old scheme, new crop insurance scheme implemented | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 

New Crop Insurance Scheme: सुधारित पीकविमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळत नसल्यामुळे विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. ...

आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा - Marathi News | If there is financial fraud, the fine will increase and recovery will also be done; Chief Minister Fadnavis announced in the Legislative Assembly on Maitrey Group Scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

शिंदेसेनेचे अमोल खताळ यांनी मैत्रेय ग्रुपच्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांची २,५०० कोटींची केलेली फसवणूक आणि अद्यापही गुंतवणूकदारांना रक्कम परत न मिळाल्याबद्दल मूळ प्रश्न उपस्थित केला होता. ...

झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी - Marathi News | Ruckus over slum redevelopment issue, fight between Minister Desai and Thackeray-Sardesai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी

वांद्रे पूर्व मतदारसंघात संरक्षण विभागाची ४२ एकर जमीन आहे. त्यावरील ९,४८३ झोपड्यांच्या पुनर्विकास रखडला आहे. ...

बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक - Marathi News | Indian woman arrested for smuggling cocaine worth Rs 60 crores in biscuit boxes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक

यापूर्वी तिने कुठे प्रवास केला होता व तस्करी केली होती का, याचा तपास अधिकारी करत आहेत. ...