लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आडतदारांचा अचानक संप; लिलावाची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना धान्य घेऊन घरी परतावे लागले - Marathi News | Sudden strike by auctioneers; farmers waiting for auction had to return home with grain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आडतदारांचा अचानक संप; लिलावाची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना धान्य घेऊन घरी परतावे लागले

मका, बाजरी, गहू, ज्वारीसह विविध धान्याच्या लिलावाची वाट पाहत सकाळपासून ताटकळत बसलेल्या शेतकऱ्यांना धान्य मागे घेऊन घरी परतावे लागले. ...

थाटामाटात पार पडला अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा!होणार 'या' राजकीय कुटुंबाची सून, फोटो समोर - Marathi News | marathi actress tejaswini lonari got engaged with sada sarvankar son samadhan sarvankar photo viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थाटामाटात पार पडला अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा!होणार 'या' राजकीय कुटुंबाची सून, फोटो समोर

Tejaswini Lonari Engged With Samadhan Sarvankar : मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रीचा साखरपुडा संपन्न! 'या' नेत्याची होणार सून, फोटो व्हायरल  ...

भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले - Marathi News | Horrific incident! BJP leader crushed farmer under Mahindra Thar, tore clothes of girls who came to save him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यातून भाजप नेत्याच्या गुंडगिरीचा एक अत्यंत क्रूर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. ...

माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड - Marathi News | petition against ram temple based on former cji chandrachud statement lawyer fined 6 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड

Ram Mandir News: राम मंदिराविरोधात केलेली याचिका क्षुल्लक, चुकीची आणि न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर करणारी होती, असे कोर्टाने म्हटले आहे. ...

पुढील पाच दिवस राज्यातील 'या' भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार - Marathi News | Thunderstorms accompanied by lightning will occur in these parts of the state for the next five days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील पाच दिवस राज्यातील 'या' भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार

Maharashtra Rain Update बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या हवामान प्रणालींमुळे पुन्हा पावसासाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे सोमवारपर्यंत चक्रीवादळात रूपांतर होण्याची चिन्हे आहेत. ...

चिनी विद्वानही म्हणतात, भगवद्गीता जगासाठी 'ज्ञानाचे अमृत', ती प्रत्येक समस्येचे उत्तर देते - Marathi News | Chinese scholars also say that the Bhagavad Gita is the elixir of knowledge for the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी विद्वानही म्हणतात, भगवद्गीता जगासाठी 'ज्ञानाचे अमृत', ती प्रत्येक समस्येचे उत्तर देते

यातील विचार आजही भौतिक व आध्यात्मिक जीवनातील समतोल साधण्याचे मार्गदर्शन करतात ...

८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा - Marathi News | crown jewels theft paris louvre museum france suspects arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा

पॅरिसच्या प्रसिद्ध लूव्र म्युझियममधून क्राउन ज्वेल्सच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. ...

पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत; अनेक ठिकाणी झाडे कोसळली - Marathi News | normal life disrupted by heavy rain trees fell in many places | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत; अनेक ठिकाणी झाडे कोसळली

राज्यभर झोडपले : चक्रीवादळाचा वाढला धोका ...

एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू - Marathi News | BAMS BHMS admission round begins even before MBBS results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू

प्रवेश घेतला नाही तरी अन् प्रवेश निश्चित केला तरी गैरसाेयीचे ठरण्याची भीती विद्यार्थ्यांच्या मनात ...