लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खासगी भांडवलदारांमुळे ग्राहकांना ‘शॉक’ बसेल; संघटनांचा विरोध; अदानीच्या प्रस्तावावर २२ला सुनावणी - Marathi News | Private investors will shock consumers; Organizations oppose; Hearing on Adani's proposal on 22nd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी भांडवलदारांमुळे ग्राहकांना ‘शॉक’ बसेल; संघटनांचा विरोध; अदानीच्या प्रस्तावावर २२ला सुनावणी

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांच्या म्हणण्यानुसार, २००५ मध्ये मुंबईत महापूर झाला. ...

वाणिज्यला पसंती, कला शाखेचे आकर्षण कमी, अकरावी पहिल्या फेरीचे कटऑफ आले... - Marathi News | Commerce is preferred, arts branch is less attractive, cutoff for the first round of 11th has come... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाणिज्यला पसंती, कला शाखेचे आकर्षण कमी, अकरावी पहिल्या फेरीचे कटऑफ आले...

अकरावीच्या पहिली फेरीअखेर केवळ ७९,४०३ विद्यार्थ्यांचे प्रवेश ...

नोकरभरती परीक्षा गैरप्रकार; पर्यवेक्षकावर कारवाई; कोल्हापूरातील केंद्रावर उमेदवाराला सांगितली उत्तरे! - Marathi News | Navi Mumbai Municipal Corporation Job recruitment exam irregularities; Action taken against supervisor; Answers given to candidate at Kolhapur center! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नोकरभरती परीक्षा गैरप्रकार; पर्यवेक्षकावर कारवाई; कोल्हापूरातील केंद्रावर उमेदवाराला सांगितली उत्तरे!

कर्मचारी भरतीची प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यावर प्रशासनाच्या माध्यमातून लक्ष देण्यात येत आहे. ...

संक्रमण शिबिरामध्ये राहणाऱ्यांना २० हजार भाडे - Marathi News | 20 thousand rent for those living in the transit camp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संक्रमण शिबिरामध्ये राहणाऱ्यांना २० हजार भाडे

धोकादायक इमारतीमधील भाडेकरूंना नोटीस देऊन जागा खाली करण्यास सांगितली आहे.  ...

गुटखाबंदीसाठी आता मकोका अंतर्गत गुन्हा, राज्य सरकारचा विचार सुरू : मंत्री नरहरी झिरवाळ - Marathi News | State government considering making gutkha a crime under MCOCA: Minister Narhari Jirwal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुटखाबंदीसाठी आता मकोका अंतर्गत गुन्हा, राज्य सरकारचा विचार सुरू : मंत्री नरहरी झिरवाळ

प्रश्नोत्तराच्या तासात आ. भारतीय यांनी राज्यात गुटखा विक्रीस किंवा साठवणूक करण्यास बंदी असूनही अनेक दुकानदार गुटखा विक्री करत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभाग माहीत असूनही त्यावर कारवाई करत नाहीत., असा आरोपही त्यांनी केला. ...

अमेरिकेत सेक्स स्कँडल कोणाला भोवणार? - Marathi News | Who will be involved in a sex scandal in America? Donald Trump, FBI Director... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत सेक्स स्कँडल कोणाला भोवणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पपासून ते माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, प्रिन्स ॲण्ड्र्यू, एफबीआयचे डेप्युटी डायरेक्टर डॅनियल बोंगिनो यांची आणि इतर अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावं या प्रकरणात घेतली जात आहेत.  ...

अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत! - Marathi News | Who can bind the wounds of a troubled world? - India! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

गांधींच्या राजकारणाचा वारसदार असलेला भारत भंजाळलेल्या जगाचे नेतृत्व करू शकेल. जागतिक व्यवस्थेला आकार देण्यासाठी भारताने दंड थोपटले पाहिजेत.  ...

हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती... - Marathi News | Maharashtra Honey-Money Trap Scandal: Ministers, officials uneasy! ‘Your name is not in it, is it?’ they fear... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...

आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी असे ७२ जण हनिट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा आहे. ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती वाटणाऱ्यांनी सावध असावे! ...

संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण... - Marathi News | Editorial: Dhan-Dhanya Krishi Yojana scheme is good; but... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...

‘आधुनिक शेती’ हा शब्द सध्या प्रत्येक कृषी धोरणाचा ‘पासवर्ड’ झाला आहे; पण शेतीला आधुनिकतेचा स्पर्श देताना, ती शेतकऱ्यांच्या हातून निसटू नये, याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे. ...