मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार... टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
Fake Fertilizer : अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील पाच कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाच्या पथकाने अचानक कारवाई करत झाडाझडती केली. (Fake Fertilizer) ...
महिला खासदारांनी मराठी म्हणून स्वाभिमानाने दुबेला जाब विचारला त्याचे आम्ही स्वागत करतो असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे कौतुक केले. ...
एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. १८ वर्षांच्या मुलीला मासिक पाळीचा त्रास असह्य झाला. ...
जुईला टायफॉइड झाला होता. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखलही केलं गेलं होतं. लोकमत फिल्मीशी बोलताना जुईने चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आहेत. ...
१४ वर्षांच्या मुलीवर तिच्या वडिलांसह दोन भाऊ आणि एका ओळखीच्या व्यक्तीने ११ महिने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
अहमदाबादमधील एका नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्य महिलेने ऑनलाइन रमीच्या नादात ८ लाख रुपये चोरले. शिक्षिकेने बुरखा घालून चोरी केली. ...
ब्रिटन दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी, मालदीवला रवाना होणार आहेत... ...
Mumbai Local Train bomb blasts Case: मुंबई साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. आरोपी तुरुंगाबाहेर आले आहेत. ...
जॉन अब्राहमच्या फिटनेसचं रहस्य मराठमोळे अभिनेते संजय खापरेंनी सर्वांना सांगितलं. रोजच्या जेवणातील हा पदार्थ जॉनने गेली अनेक वर्ष खाल्लाच नाहीये ...
गौरव मोरे 'ती'ला म्युट करणार, कोण आहे ती? ...