लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
वनविभागाने तातडीने कारवाई करत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा केला. रबाजी भोर यांनी सांगितले की, परिसरात बिबटे आणि त्यांची बछडी नेहमीच दिसतात ...
पठारे वस्ती येथील रहिवाशी शौकत शब्बीर मोगल हे खाजगी कामानिमित्त बार्शी येथे गेले होते. दोन दिवसांनी घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तोडलेले आढळले. ...
पर्यटनासाठी धबधब्याच्या परिसरात गेलेले पर्यटक अचानक आलेल्या पुरामुळे अडकल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ मदतीस धाव घेतली. ...
शिव लग्न कधी करणार? असा प्रश्न अनेकदा अभिनेत्याला विचारला जातो. ३५ वर्षांचा शिव अद्यापही सिंगल आहे. पण, लग्नाची भीती वाटत असल्याचं आता शिवने सांगितलं आहे. ...
आजरा तालुक्यात शुक्रवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे साळगाव बंधारा सहाव्यांदा पाण्याखाली गेला आहे. तालुक्यातील सर्व प्रकल्प जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच भरले आहेत. ...