लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Top 10 Market Cap Companies : गेल्या आठवड्यात देशातील टॉप १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांचे मार्केट कॅप २.२२ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. या घसरणीतही काही कंपन्यांनी नफा कमावला आहे. ...
Vidarbha Weather Update : जूनमध्ये उशिरा दाखल झालेला मान्सून जुलैमध्ये मात्र विदर्भात धुमाकूळ घालत आहे. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा तब्बल १२० टक्के अधिक पाऊस झाला असून, काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवली. (Vidarbha Weather Update) ...
आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्याबरोबर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेले डिंभे धरण भरले असून धरणातून आज संध्याकाळी सहा वाजता दोन दरवाज्यातून दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग घोड नदीपात्रात सोडण्यात आला आहे. ...
Hoshi Takayuki : टोकियोमधील ४१ वर्षीय व्यापारी होशी ताकायुकी यांचे एकेकाळी जपानमध्ये १५ सौंदर्य उत्पादनांचे व्यवसाय होते. पण आता त्यांनी त्यांच्या कोट्यवधी डॉलर्सच्या व्यवसायाचा त्याग केला आहे. ...