लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Rave Party Kharadi News: पुण्यात पोलिसांनी रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. पण, ज्या हॉटेलच्या रुममध्ये ही पार्टी सुरू होती, ती कधीपासून कधीपर्यंत बुक केलेली होती? बिल किती झालं? ...
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तीन वर्षांपासून हे काम सुरू असून, मध्ये गळती लागल्याने कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माहिती देताना, गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पहाटे३ वाजून २० मिनिटांनी स्टे बर्ड नामक हॉटेलवर छापा टाकला. ...