लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
२०२५ च्या पहिल्या पाच महिन्यांत अमेरिकेच्या स्मार्टफोन आयातीपैकी ३६ टक्के स्मार्टफोन ‘मेड इन इंडिया’; चीनचा २०२४ मधील वाटा ८२ टक्क्यांवरून २०२५ मध्ये फक्त ४९ टक्के राहिला. ...
Ujani Dam Water Update दौंड येथील पाणी पातळी वाढत चालल्याने उजनी धरणातून भीमा नदीत ५० हजार क्युसेक विसर्ग सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तर दौंड येथून उजनीत ४१ हजार ६८८ क्युसेक विसर्ग मिसळत आहे. ...
आम्ही महायुतीत काम करतोय, जर आमच्या भाजपा कार्यकर्त्यांना कुणी धमकावत असेल. धमकावून पक्षात घेण्याचं काम करत असेल तर महायुती टिकेल का? असा प्रश्न मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. ...