लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सिनेइंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी पहिलं लग्न मोडल्यानंतर दुसऱ्यांदा संसार थाटला आहे. तर काहींनी लग्न करताच लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा निर्णय घेतलाय. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी तब्बल २२ वर्षे ...
जर तुम्हाला तुमचा मेहनतीचा पैसा गुंतवून श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला थोडी शिस्तबद्ध बचत करावी लागेल. तुम्हाला मोठा फंड जमा करायचा असेल तर काय करावं लागेल जाणून घेण्याचा प्रयत्न करुया. ...
Awshaneshwar Mahadev Temple Stampede in UP Barabanki : बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगड भागात असलेल्या प्रसिद्ध अवसानेश्वर महादेव मंदिरात विद्युत प्रवाह पसरल्याने चेंगराचेंगरी झाली. यामध्ये दोन भाविकांचा मृत्यू झाला. ...
Vishnupuri Water Update : दमदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून चार दरवाजातून ५८ हजार ९०४ क्युसेस वेगाने गोदावरीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला ...