लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Raj Thackeray Uddhav Thackeray Meet: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर भेट घेतली. ही फक्त औपचारिकता होती की, हेतूपुरस्सर दिलेले संकेत? ...
तारक मेहताचे निर्माते असित मोदींवर मालिकेत रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने गंभीर आरोप केले आहेत. असित मोदींनी लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचं जेनिफरने म्हटलं आहे. ...
कुकडी प्रकल्पात यंदा गत वर्षीपेक्षा २० टक्के जादा उपयुक्त पाणीसाठा आहे. या प्रकल्पातील सर्वाधिक जास्त पाणी साठवण क्षमता असलेले घोड नदीवरील हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. ...