लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ED Raid on Anil Kumar Pawar: मिळालेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, नाशिक, वसई, विरार येथील ठिकाणांचा समावेश आहे. बहुसंख्य छापे हे पवार यांच्याशी संबंधित असणार्या ठिकाणांवर टाकण्यात आले आहेत. ...
या योजनेत पुरुषांनाही लाभ घेतल्याचे पुढे आले आहे. थेट लाभार्थी योजनेतून पैसे पुरुषांच्या खात्यावर कसे गेले याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल असं त्यांनी सांगितले. ...
- महापालिकेच्या मालकीची जागा परस्पर खासगी कंपनीला विकली गेल्याने महापालिकचे व सवर्सामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असतानाही शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी बाळगलेले मौन चिंताजनक आहे. ...