लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला  - Marathi News | Facebook live does not run the state; Eknath Shinde's challenge to Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

ठाणे हा शिवसेनेचा गड असून यंदा नरेश म्हस्के हे प्रचंड मतांनी निवडणून येणार. मीरा भाईंदरचा विकास केला असून सिमेंट रस्त्यांची कामे सुरु आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले. . ...

पिण्याच्या पाण्याचे एक हजार स्रोत जोखमीचे; तहान भागविणार कशी? - Marathi News | A thousand sources of drinking water at risk; How to quench thirst? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पिण्याच्या पाण्याचे एक हजार स्रोत जोखमीचे; तहान भागविणार कशी?

तीव्र व मध्यम जोखमीच्या स्रोतांच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर आरोग्यासाठी अयोग्य असल्याने, जोखमीच्या पाणीस्रोतांसंदर्भात उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. ...

अरेबियन ट्रॅव्हल मार्केट दुबई येथे गोवा पर्यटन दालनाने दिले पुनर्संचयित पर्यटन उपक्रमांना बळ  - Marathi News | Goa Tourism Chamber boosts restorative tourism initiatives at Arabian Travel Market Dubai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अरेबियन ट्रॅव्हल मार्केट दुबई येथे गोवा पर्यटन दालनाने दिले पुनर्संचयित पर्यटन उपक्रमांना बळ 

 गोवा पर्यटन दालनाला इंडोनेशिया प्रजासत्ताकचे पर्यटन आणि क्रिएटिव्ह इकॉनॉमी मंत्री सँडियागा युनो यांच्याशी संवाद साधण्याचा मान मिळाला. ...

नाशिक जिल्ह्यात वीज कोसळून अंगण झाडणाऱ्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of a woman who was sweeping the yard due to lightning strike in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात वीज कोसळून अंगण झाडणाऱ्या महिलेचा मृत्यू

त्यांना उपचारार्थ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले ...

दोन मित्रांना लुटले, सीसीटीव्हीमुळे काही तासात गवसले - Marathi News | Two friends robbed, caught on CCTV within hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन मित्रांना लुटले, सीसीटीव्हीमुळे काही तासात गवसले

रणजीत दौलतराव मोडकर (४९, वडधामना) व त्यांचा मित्र सुभाष वाघमारे हे शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास जेवण झाल्यावर फिरत होते ...

गोरेगावमध्ये बॅलेट मतदानासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मनस्ताप - Marathi News | In Goregaon, the employees who came to vote for the ballot were distressed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावमध्ये बॅलेट मतदानासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मनस्ताप

मतदान केंद्रावर कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने मतदानाला उशीर, एकाचवेळी दोन ठिकाणी नियुक्ती दिल्याची तक्रार ...

'आपलं वय कितीही वाढलं तरी...'; आईसाठी कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट - Marathi News | marathi actor Kushal Badrike's emotional post for mom on mothers day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आपलं वय कितीही वाढलं तरी...'; आईसाठी कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट

Kushal badrike: कुशलने इन्स्टाग्रामवर आईचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या मॅडनेस मचायेंगे या कार्यक्रमातील आहे. ...

वाठोड्यातील सेक्स रॅकेटचा भंडाफोड; दोन महिलाच निघाल्या सूत्रधार - Marathi News | Sex racket busted in Wathoda; Only two women turned out to be facilitators | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाठोड्यातील सेक्स रॅकेटचा भंडाफोड; दोन महिलाच निघाल्या सूत्रधार

घटनास्थळावरून दोन पिडीत महिला आढळल्या. त्यांच्याकडून पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार करवून घेतल्या जात होता. ...

व्यापाऱ्यांकडून जागेवर टरबूजाची होतेय कमी दरात खरेदी; शेतकरी त्रस्त - Marathi News | On the spot purchase of watermelons from traders at low rates; Farmers suffer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्यापाऱ्यांकडून जागेवर टरबूजाची होतेय कमी दरात खरेदी; शेतकरी त्रस्त

गारपीटीने फळांना तडे ...