लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड - Marathi News | Tickets sold to passengers for journeys that do not take place; The airline was fined $7.9 million | Latest business News at Lokmat.com

व्यापार :न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड

हे प्रकरण २०२१-२२ मधील आहे. यातील ६.६ कोटी डॉलरची रक्कम दंडाच्या स्वरूपात असेल, तसेच १.३ दशलक्ष डॉलर ८६ हजार प्रवाशांना भरपाई म्हणून  दिले जातील. ...

सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग - Marathi News | Sales of 15 lakh EVs due to government subsidy; Appropriation of 90 percent of the funds under FEM-II scheme in five years | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग

मागील पाच वर्षात या योजनेसाठी ११,५०० कोटींची तरतूद केली होती. त्यातील १०,२५३ कोटी रुपये म्हणजेच ९० टक्के निधीचा वापर झाला आहे. ...

...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले - Marathi News | ...when the mother threw the child into the crocodile-infested Tudumba River | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले

जोडप्यामध्ये अपंग मुलावरून सतत वाद होत होता. दोघांना आणखी एक दोन वर्षांचा मुलगाही आहे. ...

२० वर्षीय तरुणीने एकाच वेळी दिला ५ मुलींना जन्म; बनली ६ मुलांची आई - Marathi News | 20-year-old girl gives birth to 5 daughters at once; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२० वर्षीय तरुणीने एकाच वेळी दिला ५ मुलींना जन्म; बनली ६ मुलांची आई

बिहारच्या किशनगंज येथील प्रकार; मुलींचे वजन १ किलोच्या आत ...

रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा - Marathi News | Russia to conduct military exercises with nuclear weapons; Western countries including America were warned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या पाचव्या कार्यकाळाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी तसेच दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या विजय दिवसापूर्वी ही घोषणा करण्यात आली आहे. ...

दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम - Marathi News | 20 lakh bounty on terrorists, sketches of two suspected terrorists released; A search operation by hundreds of soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम

दुडू बसंतगढमध्ये शेकडो जवान सलग ८ व्या दिवशीही गाव सुरक्षा समितीच्या सदस्याची हत्या करणाऱ्या चार पाकिस्तानी दहशतवाद्यांचा माग काढत आहेत. ...

कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका - Marathi News | 1,173 crores worth of onion; The farmers of the state were hit by Rs 3 lakh per acre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका

निर्यात बंदीमुळे नुकसान : जगातील  ६० पेक्षा जास्त देशांमध्ये भारतातून कांदा निर्यात केला जातो. त्यात महाराष्ट्राचा वाटा ४० टक्के असतो. ...

काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले - Marathi News | Do anything, but increase turnout; Otherwise be ready for action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले

भाजप श्रेष्ठींचा नेते, पदाधिकाऱ्यांना इशारा; गृहमंत्री अमित शाह स्वत: झाले सक्रिय ...

दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक - Marathi News | The havoc of a drunk driver! The police inspector's car was hit hard | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या कारचा सोमवारी अपघात झाला ...