प्राणिप्रेमी सुवर्णा देवघरे आणि विद्याप्रकाश चांडक यांच्या माहितीनुसार, सराफा बाजार परिसरातून वसा संस्थेच्या ॲनिमल्स रेस्क्यू टीमने एका बेवारस मादी श्वानाला रेस्क्यू केले. ...
कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. ...
लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पाेलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यानुसार लातुरातील सुभेदार रामजीनगर परिसरात राहणारा स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे (२४) याच्याविरुद्ध कारवाई केली आहे. ...
हरीश नरसिंगराव दोरसटवार (५५, मोहननगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. तक्रारीनुसार १ मे रोजी हरीश दूध घेण्यासाठी एका दुकानात गेले असता तेथे समोरच संजय बुर्रेवार बसून होते. दुकानदाराशी बोलताना दोरसटवारने अगोदरचा नगरसेवक तांबे खूप चांगला होता असे म्हटले. ...
रेल्वे गाड्या अथवा स्थानकावर खाद्य पदार्थ विकण्यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)कडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, विविध रेल्वे गाड्यांमध्ये अनेक जण कोणतीही परवानगी न घेता दर्जाहिन खाद्यपदार्थ विकून प्रवाशांच्या आरोग्याशी ...