लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

होणाऱ्या बाळासाठी रणवीर सिंगचा मोठा निर्णय, दीपिकानंतर अभिनेताही कामातून घेणार ब्रेक? - Marathi News | ranveer singh to take paternity leave one year break to spend time with deepika padukone and baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होणाऱ्या बाळासाठी रणवीर सिंगचा मोठा निर्णय, दीपिकानंतर अभिनेताही कामातून घेणार ब्रेक?

बाबा झाल्यानंतर रणवीर कामातून ब्रेक घेत पॅटर्निटी लीव्हवर जाणार असल्याचं बोललं जात आहे.  ...

"जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही"; ओमर अब्दुल्लांची मुक्ताफळं - Marathi News | Omar abdullah threatens to don't construction of Maharashtra Bhawan in Kashmir, Eknath Shinde target Uddhav thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही"; ओमर अब्दुल्लांची मुक्ताफळं

काश्मीर खोऱ्यात इतर राज्याचे भवन असलेले महाराष्ट्र पहिले राज्य असणार आहे. त्यासाठी शासनाने श्रीनगरच्या बडगाम इथं अडीच एकर जागा खरेदी केली आहे. ...

'लोक बघून न बघितल्यासारखं करतात'; प्रिया बेर्डेंनी सांगितला पुरस्कार सोहळ्यातील अनुभव - Marathi News | marathi actress priya-berde-talk-about-other-artists-behaviour-on-red-carpet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोक बघून न बघितल्यासारखं करतात'; प्रिया बेर्डेंनी सांगितला पुरस्कार सोहळ्यातील अनुभव

Priya berde: पुरस्कार सोहळ्यांमध्ये कलाकार मंडळी एकमेकांशी कसं वागतात यावर प्रिया बेर्डे यांनी प्रकाश टाकला आहे. ...

तंबाखू व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून चोरट्यांनी साडेबारा लाखांची रोकड लुटली - Marathi News | The tobacco businessman went home after recovering his debt; Thieves put chutney in his eyes and robbed 12.5 lakhs in cash | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तंबाखू व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून चोरट्यांनी साडेबारा लाखांची रोकड लुटली

या घटनेमुळे हिंगोलीमधील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

अरे देवा! इंजिनिअर ट्रेनमधून उशी, चादर, टॉवेल चोरायचा; Video बनवून पत्नीने केली पोलखोल - Marathi News | engineer steal railway blankets pillows madhya pradesh wife made complaint by making video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! इंजिनिअर ट्रेनमधून उशी, चादर, टॉवेल चोरायचा; Video बनवून पत्नीने केली पोलखोल

एका महिलेने आपल्या पतीने ट्रेनमधून प्रवास करताना केलेल्या चोरीची सर्वांसमोर पोलखोल केली आहे. ...

बिग बॉसमध्ये घटस्फोटाच्या चर्चा, आता अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत केलं पुन्हा लग्न? फोटो व्हायरल - Marathi News | Ankita Lokhande remarried with husband Vicky Jain The photo went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत केलं पुन्हा लग्न? फोटो व्हायरल

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

उन्ह खुप वाढलंय नाकातून येऊ शकतं रक्त.. घाबरू नका, हे करा - Marathi News | climate is very hot, blood can come from the nose.. Don't panic, do it | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्ह खुप वाढलंय नाकातून येऊ शकतं रक्त.. घाबरू नका, हे करा

उन्हाळा आला की, वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांना प्रत्येकालाच तोंड द्यावे लागते. अनेक रोगांसोबतच या दिवसात नाकातून रक्त येणे ही सर्वांत मोठी समस्या अनेकांना भेडसावते. ...

'डीएमके'ने लोकसभेसाठी उमेदवारांची यादी केली जाहीर; २१ नेत्यांना दिली संधी, घोषणा पत्रात मोठ्या घोषणा - Marathi News | DMK announced list of candidates for Lok Sabha election Opportunity given to 21 leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डीएमके'ने लोकसभेसाठी उमेदवारांची यादी केली जाहीर; २१ नेत्यांना दिली संधी, घोषणा पत्रात मोठ्या घोषणा

तामिळनाडू येथील डीएमके पक्षाने आज लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून तामिळनाडूमध्ये १९ एप्रिल रोजी लोकसभेसाठी निवडणुका होणार आहेत. ...

शिरूर लोकसभा निवडणूक: अखेर दिलीप मोहिते पाटलांची आढळरावांशी दिलजमाई - Marathi News | Shirur Lok Sabha Election: Finally Dilip Mohite Patal's Conciliation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर लोकसभा निवडणूक: अखेर दिलीप मोहिते पाटलांची आढळरावांशी दिलजमाई

पक्षाच्या हितासाठी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत आपण महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काम करणार असल्याचे दिलीप मोहिते-पाटील यांनी सांगितले.... ...