लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

स्वत:च्या लेकीच्या नाही पण अंबानींच्या लग्नात का नाचलास? चाहत्याच्या प्रश्नावर आमिर म्हणाला... - Marathi News | Aamir Khan answered a fan s question that why did he danced at Ambani ss pre wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वत:च्या लेकीच्या नाही पण अंबानींच्या लग्नात का नाचलास? चाहत्याच्या प्रश्नावर आमिर म्हणाला...

अंबानींच्या पार्टीत नाचणाऱ्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना आमिर खानने दिलं उत्तर ...

चोरट्यांच्या निशाण्यावर विद्यालये; तीन दिवसात दोन विद्यालयात केले हात साफ - Marathi News | schools targeted by thieves two schools were robbed in three days in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चोरट्यांच्या निशाण्यावर विद्यालये; तीन दिवसात दोन विद्यालयात केले हात साफ

गेल्या तीन दिवसात मुरगाव तालुक्यातील दुसऱ्या विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी घुसून रोख रक्कमीसहीत सी सी टीव्ही कॅमेराचा डीव्हीआर लंपास केला. ...

किरकोळ वाढीसह शेअर मार्केट बंद; टाटा स्टील, बजाज ऑटोसह 'या' कंपन्या ठरल्या टॉप गेनर... - Marathi News | Stock market closes with minor gains; These companies along with Tata Steel, Bajaj Auto became the top gainers... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किरकोळ वाढीसह शेअर मार्केट बंद; टाटा स्टील, बजाज ऑटोसह 'या' कंपन्या ठरल्या टॉप गेनर...

आज सुमारे 2071 शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसून आली, तर 1588 शेअर्स घसरले. ...

कल्याणमध्ये सीएनजी गॅसचा ठणठणाट; रात्रीपासून सीएनजी गॅस पंपावर रिक्षा चालकांच्या रांगा - Marathi News | cng gas crowd in kalyan queues of rickshaw pullers at cng gas pumps since night | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये सीएनजी गॅसचा ठणठणाट; रात्रीपासून सीएनजी गॅस पंपावर रिक्षा चालकांच्या रांगा

सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस कंपनीकडून देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

महिला सक्षमीकरणासह जेष्ठ नागरीकांच्या मिळणार भरारी; टीएमटीमधून मिळणार ५० टक्के सवलत - Marathi News | empowerment of senior citizens with women empowerment 50 percent discount from tmt | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिला सक्षमीकरणासह जेष्ठ नागरीकांच्या मिळणार भरारी; टीएमटीमधून मिळणार ५० टक्के सवलत

६० वर्षावरील जेष्ठ नागरीकांना टीएमटीतून मोफत प्रवास. ...

'५५ वर्षे राजकारणात असलेल्या व्यक्तीने एका साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर...' फडणवीसांचा पवारांना टोला  - Marathi News | If a person who has been in politics for 55 years threatens a simple MLA...Devendra Fadnavis's taunt to Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''५५ वर्षे राजकारणात असलेल्या व्यक्तीने एका साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर...''

Devendra Fadnavis Criticize Sharad Pawar: मला शरद पवार म्हणतात. माझ्या वाटेला गेलात, तर मी सोडत नाही, अशा इशारा शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना दिला होता. या इशाऱ्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे ...

अमित शाह यांनी डोळे वर करताच...; उद्धव ठाकरेंनी सांगितला 'तो' हाराचा किस्सा - Marathi News | As soon as Amit Shah raised his eyes...; Uddhav Thackeray told the story of 'To' flower | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाह यांनी डोळे वर करताच...; उद्धव ठाकरेंनी सांगितला 'तो' हाराचा किस्सा

भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना संबोधित केले. ...

यशस्वी जैस्वालने तो दिवस दाखवला, ज्यासाठी भारतीयांना ५२ वर्ष पाहावी लागली वाट - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 1 : Yashasvi Jaiswal becomes only Second Indian after Sunil Gavaskar to have scored 700 runs in a Test series. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालने तो दिवस दाखवला, ज्यासाठी भारतीयांना ५२ वर्ष पाहावी लागली वाट

India vs England 5th Test Live update (  Marathi News  ) : यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) पुन्हा ... ...

अलिबाग प्रांत, तहसील कार्यालयातर्फे विविध दाखले वाटप कार्यक्रम संपन्न - Marathi News | alibaug province tahsill office conducted various certificate distribution program | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग प्रांत, तहसील कार्यालयातर्फे विविध दाखले वाटप कार्यक्रम संपन्न

पुरवठा विभागातर्फे ९४ लाभार्थ्यांना साडी वाटप. ...